शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

अबब! आरोग्य अधिकाऱ्याच्या वाहनात दारूच्या बाटल्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 04:00 IST

पावणे सात लाखांची रोकडही पोलिसांनी केली जप्त

बदनापूर (जि. जालना) : देशभरातील संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोरोना विषाणुच्या संकटाशी लढत असताना औरंगाबाद जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. अमोल रामभाऊ गिते यांनी संचारबंदी आणि दारुबंदीचे उल्लंघन केले आहे. स्वत:च्या वाहनात पावणे सात लाख रुपयांची रोकड आणि दारुच्या बाटल्या बाळगल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जालना- औरंगाबाद महामार्गावरील वरूडी फाट्यावर (ता.बदनापूर) वाहनांची तपासणी सुरू असताना शनिवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास औरंगाबाद जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी अमोल गिते यांच्या वाहनात (एम.एच.२०- सी.यू. ०३५) दारूच्या दोन बाटल्या आणि सहा लाख ७० हजार रूपयांची रक्कम आढळून आली. त्यात ५०० आणि २००० रूपयांच्या नोटांचा समावेश होता. वाहनासह रकमेचा पंचनामा करण्यात आला असून, डॉ. गिते यांची चौकशी सुरू असल्याचे बदनापूर पोलीस ठाण्याचे पोनि अनिरूध्द खेडेकर यांनी सांगितले. या प्रकरणी फौजदार शिवसिंग बहुरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून डॉ. गितेंविरूध्द दारूबंदीचे उल्लंघन, सीमाबंदी उल्लंघन, रोख रकमेचा हिशेब नसल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. रोख रक्कमेविषयीची माहिती प्राप्तीकर विभागाला कळविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.मी जिल्हा सीमा ओलांडणार नव्हतोमी औरंगाबाद जिल्ह्याची सीमा ओलांडणार नव्हतो. चेकपोस्टवर माझे नातेवाईक पैसे घेण्यासाठी येणार होते. पैसे दिल्यानंतर मी परत औरंगाबादला जाणार होतो. परंतु, तत्पूर्वी पोलिसांनी माझी विचारणा केली. चौकशीचा भाग म्हणून मी त्यांना व्यवस्थित उत्तरे देऊन वाहनाची तपासणी करण्यास अटकाव केला नाही, असा दावा डॉ. अमोल रामभाऊ गिते यांनी केला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या