शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

‘लायन्सचे’ समाजकार्य दीपस्तंभासारखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 00:39 IST

समाजसेवेच्या बाबतीत लॉयन्स क्लबचे कार्य दीपस्तंभासारखे आहे असे प्रतिपादन माजी प्रांतपाल विजयकुमार बगडिया यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : समाजसेवेच्या बाबतीत लॉयन्स क्लबचे कार्य दीपस्तंभासारखे आहे. जालना क्लबने या दीपस्तंभाप्रमाणे उपेक्षित समाजघटकांसाठी उल्लेखनीय काम करावे, असे प्रतिपादन माजी प्रांतपाल विजयकुमार बगडिया यांनी केले.लॉयन्स क्लब आॅफ जालनाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ मालदीव येथील हॉटेल पॅराडाईज रिसोर्ट येथे पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी रिजन चेअरपर्सन मनोहर खालापुरे तसेच जीएसटी. को -आॅर्डिनेटर पुरुषोत्तम जयपुरिया यांची प्रमुख उपस्थिती होती.लॉयन्स क्लब आॅफ जालनाचे अध्यक्ष म्हणून लॉ. शामसुंदर लोया, सचिव म्हणून मिनाक्षी दाड, प्रथम उपाध्यक्ष म्हणून राजेश भुतिया, कोषाध्यक्षा म्हणून सोनाली जयपुरिया तसेच लॉयन्स क्लबच्या अध्यक्षा म्हणून प्रेमलता लोया, कोषाध्यक्ष म्हणून डॉ. माधुरी पाकणीकर यांनी यावेळी शपथ घेतली.शामसुंदर लोया यांच्या कार्यकाळामध्ये लॉयन्स क्लब आॅफ जालनाने समाजकार्याचा नवा आदर्श प्रस्थापित करावा, अशी अपेक्षा पुरुषोत्तम जयपुरिया यांनी व्यक्त केली.मनोहर खालापुरे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. नेत्रसेवेचे कार्य लॉयन्स क्लब आॅफ जालनाने यावर्षभरात आणखी जोमाने करावे, असेही ते म्हणाले.यावेळी समितीचे पदाधिकारी किशोर अग्रवाल, राजेश खिस्ते, हिंमत शिंदे, दिनेश लोहिया, अशोक कोटेचा, द्वारकादास मुंदडा, गणेश कामड, पांडूरंग सांगळे, डॉ. गिरीश पाकणीकर, डॉ. राजेंन्द्र करवा, डॉ. राजकुमार सचदेव, सुचिता जांगडा, स्मिता मित्तल, जयप्रकाश श्रीमाळी यांनीही शपथ घेतली.सूत्रसंचालन जयप्रकाश श्रीमाळी यांनी तर मीनाक्षी दाड यांनी आभार मानले.

टॅग्स :SocialसामाजिकMaldivesमालदीव