शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याने पाडला वासरू, कुत्र्यांचा फडशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 00:56 IST

महादू भगवान बोडखे यांच्या शेतात असलेल्या गोठ्यातील वासरावर बिबट्याने हल्ला करुन फडशा पाडल्याची घटना रविवारी रात्री घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कभारज बु : येथील शेतकरी महादू भगवान बोडखे यांच्या शेतात असलेल्या गोठ्यातील वासरावर बिबट्याने हल्ला करुन फडशा पाडल्याची घटना रविवारी रात्री घडली. यामुळे शेतवस्तीवर राहणाऱ्या शेतक-यांत भीतीचे वातावरण आहे.परिसरात यंदा कमी पाऊस झाल्याने जंगल परिसर ओसाड पडला आहे. पाणी आणि भक्षाच्या शोधार्थ वन्यप्राण्यांनी शेतवस्तीकडे येत असल्याचे शेतकरी सांगत आहे. बाळूबा भुते यांच्या शेतातील दोन कुत्र्यांचा बिबट्याने फडशा पाडला आहे.वन्यप्राण्याचा जनावरांवर वाढल्या घटना वाढल्याने शेतक-यांना रात्रीचे जागरण करावे लागत आहे. डिसेंबर महिन्यात सुध्दा बिबट्याने शेतकरी समाधान बोडखे यांच्या शेतवस्तीवरील दोन वासरांचा फडशा पाडला होता.त्यानंतर पुन्हा बिबट्याचे दर्शन झाल्याने शेतक-यांमध्ये धास्ती पसरली आहे. वन विभागाने हिंस्त्र प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी दखल देण्याची मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :leopardबिबट्याdogकुत्राcowगाय