जामवाडी : बहुचर्चित सीडपार्कसाठी पानशेंद्रा शिवारातील गायरान जमिनीचे शनिवारी हस्तांतरण करण्यात आले. यावेळी तहसीलदार विपीन पाटील, भूसंपादन अधिकारी एस. बी. पोटे, मंडळ अधिकारी काळे, तलाठी व्ही. बी. कनके, एस. बी. घुगे आदी उपस्थित होते. पोलीस बंदोबस्तात जमिनीची मोजणी करून ताबा देण्यात येणार आहे.
सीडपार्कसाठी जमिनीचे हस्तांतरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 00:13 IST