शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

आयटीआयमध्ये ‘तंत्र’चा कुंभमेळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 00:59 IST

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत बुधवारी जिल्ह्यातील आठही आयटीआयच्या विद्यार्थ्यांचा तंत्र मेळावा आयोजित केला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत बुधवारी जिल्ह्यातील आठही आयटीआयच्या विद्यार्थ्यांचा तंत्र मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अनेक लक्षवेधी प्रकल्पांचे कौतुक जालन्यातील उद्योजकांनी केले. तसेच विद्यार्थ्यांना आयटीआय करतानाच रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.मेळाव्याचे उद्घाटन उद्योजक सुनील रायठठ्ठा यांनी केले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून मुकुंद मंत्री, घनशाम गोयल, गणेश बियाणी, आर.आर. पाटणी, जितेंद्र राठी, अविनाश देशपांडे आणि भुसारे तसेच प्राचार्य देविदास राठोड यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक राठोड यांनी केले, ते म्हणाले की, आय टीआयच्या माध्यमातून कौशल्य प्रदान पिढी निर्माण करण्यात येत आहे. आजचे युग हे कौशल्यावर आधारित आहे.यावेळी उद्योजक रायठठ्ठा यांनी सांगितले की, आम्ही ज्यावेळी उद्योग सुरू केले, त्यावेळी आम्हाला एवढे मार्गदर्शन मिळाले नाही. परंतु तुम्ही नशीबवान आहात, असे सांगून आय टीआय करताना अनेकांना विविध उद्योगात प्रत्यक्ष काम करण्याची संधी दिली जाईल असे आश्वासन दिले. यावेळी मुकुंद मंत्री यांनीही मार्गदर्शन केले.या प्रदशर्नात जालना येथील विद्यार्थ्यांनी एनर्जी सेव्हर स्ट्रीट, भोकरदन आयटीआयने गतीज उर्जेतून विद्युत उर्जा तयार करणे, मंठा आय टीआयच्या विद्यार्थ्यांनी सायकल आॅपरेटेड वॉटर पंप हा प्रयोग सादर केला. त्या तिन्ही प्रयोगांची उत्कृष्ट प्रयोग म्हणून निवड करण्यात आली आहे. प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.

टॅग्स :iti collegeआयटीआय कॉलेजtechnologyतंत्रज्ञानStudentविद्यार्थी