शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

११ जणांवर २८ दिवस राहणार लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 00:21 IST

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूच्या भीतीने जालना जिल्ह्यातील ३२ पैकी १९ प्रवासी परदेशातच आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूच्या भीतीने जालना जिल्ह्यातील ३२ पैकी १९ प्रवासी परदेशातच आहेत. परदेशातून आलेल्या ११ जणांच्या घरी प्रशासनाने भेटी दिल्या आहेत. त्यांची तपासणी करून त्यांच्यावर २८ दिवस प्रशासन नजर ठेवणार असल्याचे सांगण्यात आले आहे.सध्या जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. देशातही हा विषाणू चोर पावलांनी दाखल झाला आहे. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रूग्ण आढळून आले. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या व्हायरसच्या बचावासाठी शासनाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहे. जिल्हा प्रशासनानेही खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सर्वच कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश दिले आहे. तसेच विविध पथकांमार्फत बाहेरील राज्य व परदेशातून येणाऱ्या नागरिकांवर नजर ठेवली जात आहे. दोन दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी परदेशात गेलेल्या नागरिकांची माहिती पोलिसांकडून मागविली होती.यात ३२ जण परदेशात असल्याचे समोर आले. ३२ जणांची तपासणी केली असता १९ जण परदेशात असून, ११ जण जिल्ह्यात परतले आहे.या ११ जणांची तपासणी करण्यात आली असून, त्यांच्यावर घरीच नजर ठेवली जात आहे. उवर्रित दोघांपैकी एकाला डिर्चाज मिळाला आहेत, तर एक धुळ््यात असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात चाळीस जणांचे विलगीकरण केले असल्याचे सांगण्यात आले.ँपुणे: मुंबईच्या प्रवाशांची तपासणीपुणे व मुंबई येथे कोरोनाच्या रूग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे पुणे व मुंबई येथे नोकरीसाठी गेलेले जिल्ह्यातील नागरिक परत येत आहे. या नागरिकांची जालना-औरंगाबाद रोडवरील वरूडी येथे तपासणी करण्यात येत आहे.येथे आरटीओ व आरोग्य विभागाचे पथक प्रवाशांची तपासणी करीत आहे. मागील चार दिवसांपासून ही तपासणी सुरू असून, गुरूवारी या पथकाने ४० गाड्यांमधील ६५० प्रवाशांची तपासणी केली आहे.जिल्ह्यातील ३२ पैकी १९ जण हे परदेशात आहे. त्यातील ११ जणांची पाहणी करण्यात आली असून, त्यांच्यावर नजर ठेवली जात आहे. इतर दोघांपैकी एकास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर एक जण धुळ््यात असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याInternationalआंतरराष्ट्रीयHealthआरोग्य