शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षापासून फरार गुन्हेगार जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 00:41 IST

सदर बाजार परिसरात घरफोडीच्या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी सागरसिंग फंट्यासिंग अंधरेले (रा. गुरुगोविंदसिंगनगर) याचा एडीएसच्या पथकाने पाठलाग करुन सोमवारी मुसक्या आवळल्या

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील सदर बाजार परिसरात घरफोडीच्या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी सागरसिंग फंट्यासिंग अंधरेले (रा. गुरुगोविंदसिंगनगर) याचा एडीएसच्या पथकाने पाठलाग करुन सोमवारी मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून दोन मोटरसायकल, एक इंडिका कार असा मुद्देमाल जप्त केला.आरोपी सागरसिंग याने आपल्या साथीदारांच्या मदतीने सदर बाजार परिसरात घरफोडी, दुचाकी, चारचाकी गाड्या चोरी केल्या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. मात्र, दोन वर्षापासून सागरसिंग पोलिसांना गुंगारा देत होता. सोमवारी सकाळी एडीएसच्या पथकाला माहिती मिळाली की सागरससिंग गुरुगोविंदसिंगनगर येथे असल्याची माहिती मिळताच एडीएसच्या पथकाने परिसरात छापा मारला. मात्र, पोलीस असल्याचे कळताच त्याने परिसरातील नाल्यातून धूम ठोकली. पोलिसांनी पाठलाग करुन त्याला अटक केली.पोलिस खाक्या दाखवताच त्याने साथीदारांच्या मदतीने शहरात आणि परभरणी, जळगाव आदी ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली. पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एडीएसचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, पोहेकॉ नंदकिशोर कामे, संदीप चिंचोले, राजू पवार यांनी ही कामगीरी केली.

टॅग्स :ThiefचोरArrestअटकcarकार