शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

जाफराबादमध्ये धरणे आंदोलन सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 00:27 IST

सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने सलग आठव्या दिवशी मराठा आरक्षण मागणी साठी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरूच ठेवले. दिवसेंदिवस या आंदोलनास मोठा पाठिंबा मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने सलग आठव्या दिवशी मराठा आरक्षण मागणी साठी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरूच ठेवले. दिवसेंदिवस या आंदोलनास मोठा पाठिंबा मिळत आहे. धरणे आंदोलन, मुंडण आंदोलन हे फक्त तालुका पातळीवर मर्यादित राहीले नसून तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन पोहचले आहे.सिपोरा आंभोरा येथील ग्रामस्थानी गावात मुंडण आंदोलन करून मुंडण आंदोलनात काढण्यात आलेले केस शासन प्रतिनिधी म्हणून नायब तहसीलदार बी.के.चडोल यांच्या स्वाधीन केले आहे.या पूर्वी येथील नऊ पैकी सहा ग्राम पंचायत सदस्यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला आहे. धरणे आंदोलनास पाठींबा देण्या साठी सामाजिक आणि सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांनी आरक्षण मागणी साठी पाठींबा दिला आहे.त्यामुळे जाफराबाद येथील आंदोलन परळी वैजीनाथ (जि.बीड ) प्रमाणे सुरूच आहे.वालसावंगी येथे मुुंडण आंदोलनवालसावंगी : भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथे सोमवारी सकल मराठा समाजाच्या वतीने मुंडण आंदोलन करुन शासनाचा निषेध केला. यावेळी ३० आंदोलन कर्त्यानी मुंडण केले. यावेळी नारायण हिवाळे, विनोद खडके, संंदीप लोखंडे, कैलास तराळ, राजू जाधव, सुरेश काळे, किरण राजे, लक्ष्मण मळेकर, विनोद वाघ, प्रकाश पवार, विठ्ठल हिवाळे, रमेश तराळ, कल्याण तराळ, शंकर भुते, बाळू कोथलकर, लतीफ पठाण, रामू म्हस्के, राजू बावणे, कैतिक हिवाळे, सुनील खडखे ,समाधान तपकीरे, दिनेश कोथलकर, सुभाष राऊत आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणagitationआंदोलन