शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

शिंदेसेनेचे अर्जुन खोतकर यांची जालन्यातून 13 हजाराहून अधिक मतांची आघाडी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 11:53 IST

जालना विधानसभा निवडणुकीत अगदी सुरुवातीच्या पहिल्या फेरीपासून महायुतीचे पाचही उमेदवार आघाडीवर होते.

- शिवचरण वावळेजालना: अर्जुन खोतकर यांना दहाव्या फेरीत 13 हजार 500 मतांची आघाडी मिळवली आहे. तर काँग्रेसचे विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल पिछाडीवर आहेत. मोठी आघाडी मिळाल्याने खोतकर यांच्या कार्यकर्त्यांनी महायुतीचे उमेदवार अर्जुन खोतकर यांच्या फोटोंचे कटाऊट झळकवत ढोल ताशे वाजवत जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केली.

जालना विधानसभा निवडणुकीत अगदी सुरुवातीच्या पहिल्या फेरीपासून महायुतीचे पाचही उमेदवार आघाडीवर होते. त्यातही जालना विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अर्जुन खोतकर 13 हजारांहून अधिकची, तर बदनापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार नारायण कुचे यांनी 12 हजारांहून अधिक मतांची लिड मिळवली आहे. 

त्यामुळे निकाल लागण्यापूर्वीच कार्यकर्त्यांनी मात्र जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केली आहे.  जालना विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल आणि शिंदे सेनेचे अर्जुन खोतकर यांच्यात सरळ लढत आहे. अर्जुन खोतकर यांना फेरी निहाय लिड मिळत असल्याचे बघून कार्यकर्त्यांनी देखील छत्रपती संभाजीनगर जालना रोडवरील मतमोजणी सुरू असलेल्या आयटीआयच्या गेटसमोर जमण्यास सुरुवात केली आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकjalna-acजालनाArjun Khotkarअर्जुन खोतकर