शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

जालना रेल्वेस्थानक, उड्डापुलाला मंजुरी : आता ३५ सीसीटीव्हीची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 00:59 IST

रेल्वेस्थानकाला सुरक्षा नसल्याने मागील काही महिन्यापासून चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या घटनांना आळा घालण्यासाठी रेल्वेस्थानकात ३५ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार असून, रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाला मजूंरी देण्यात आल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक विनोद कुमार यांनी दिली.

ठळक मुद्देमुख्य व्यवस्थापक विनोद कुमार यादव यांची वार्षिक पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : रेल्वेस्थानकाला सुरक्षा नसल्याने मागील काही महिन्यापासून चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या घटनांना आळा घालण्यासाठी रेल्वेस्थानकात ३५ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार असून, रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाला मजूंरी देण्यात आल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक विनोद कुमार यांनी दिली. बुधवारी ७० अधिकाऱ्यांसह जालना रेल्वेस्थानकाची वार्षिक पाहणी केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.यावेळी दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक विनोदकुमार हे सध्या सर्व रेल्वेस्थानकांची वार्षिक पाहणी करत आहे. त्या अनुषंगाने बुधवारी त्यांनी जालना रेल्वेस्थानकाची पाहणी व फिटनेस झोनचे उदघाटन केले. त्यानंतर त्यांनी नागरिक व पत्रकारांशी संवाद साधला. पुढे बोलतांना यादव म्हणाले की, दरवर्षी आम्ही सर्व रेल्वेस्थानकांची पाहणी करतो. येथील सुरक्षा व सोयी सुविधांचा आढावा घेतो. यात प्रवाशांनी सांगितलेल्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न आम्ही कसोशिने करतो असेही विनोदकुमार म्हणाले.सध्या जालना रेल्वेस्थानकाला पादचारी पुलाची गरज आहे. यासाठी आम्ही पादचारी पुलांना मजूंरी दिली असून, याचे काम लवकरात लवकर सुरु करण्यात येणार आहे. तसेच मागील काही दिवसांपासून रेल्वेस्थानकाच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. जालना रेल्वेस्थानकाच्या सुरक्षेसाठी ३५ सीसीटीव्ही कॅमेºयांना मजूंरी देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रंसगी डीआरएम टी राभा, वरिष्ठ अधिकारी दुर्गाप्रसाद, विक्रमादित्य, के. सुधीरकुमार, वी.बी स्वामी, राजेश शिंदे, स्टेशन अधीक्षक के. ओरान, स्टेशन उपअधीक्षक अमरदीप यांच्यासह आधिकाºयांची उपस्थिती होती.जालना -खामगाव,मजूंरीच नाहीगेल्या काही वर्षापासून प्रलंबित असलेल्या जालना - खामगाव रेल्वे लाईनला शासनाने अद्यापही मजूंरी दिली नसल्याचे मुख्य व्यवस्थापक कुमार यांनी सांगितले. सध्या आम्ही सर्वेचे काम करत आहे. जशी मजूंरी मिळेल तसे काम सुरु करण्यात येईल.

टॅग्स :Jalanaजालनाrailwayरेल्वे