शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

तीन तलाक प्रकरणी जालना जिल्ह्यात पहिला गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 00:16 IST

ट्रान्सपोर्टच्या व्यवसायासाठी माहेरच्यांकडून तीन लाख रुपये न आणल्याने एका महिलेला तीन वेळेस तलाक..तलाक़.तलाक म्हणत तलाक देण्यात आला

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : ट्रान्सपोर्टच्या व्यवसायासाठी माहेरच्यांकडून तीन लाख रुपये न आणल्याने एका महिलेला तीन वेळेस तलाक..तलाक़.तलाक म्हणत तलाक देण्यात आला. या प्रकरणी केंद्र शासनाच्या नवीन कायद्याप्रमाणे कदीम पोलीस ठाण्यात शनिवारी सायंकाळी पतीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, अशा प्रकारचा गुन्हा दाखल होण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच वेळ आहे.पती नवाब खान चंद खान पठाण, दीर फिरोज खान पठाण, नणंद मुमाताज पठाण (रा. भोईपुरा), कौसर पठाण, जीनत सय्यद, शामीम सय्यद (तिघे रा. हर्सूल सावंगी, औरंगाबाद) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. नवाब खान चंद खान पठाण याचा जालना येथे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. ट्रान्सपोर्टच्या व्यवसायासाठी नवाब खान चंद खान पठाण याने पत्नीला माहेरून ३ लाख रुपये आणण्यास सांगितले. परंतु, माहेरच्यांकडून पत्नीने पैसे न आणल्याने चिडून जाऊन तिला सहा जणांनी शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर नवाब खान चंद खान पठाण याने तीन वेळेस तलाक... तलाक... म्हणत तलाक दिला. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती ठाणे अंमलदार बाबासाहेब रेगे यांनी दिली. या प्रकरणी संबंधित आरोपीला अटक केली नसल्याचेही कदीम पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :triple talaqतिहेरी तलाकCrime Newsगुन्हेगारी