शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

परतूर तालुक्यात टंचाईची तीव्रता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 00:38 IST

तालूक्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली असून, टँकरची संख्या २५ वर पोहोचली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : तालूक्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली असून, टँकरची संख्या २५ वर पोहोचली आहे.वाढलेली उन्हाची तिव्रता यामुळे जलसोठे कोरडे होत आहेत. पाणी पातळी खालावल्याने विहरी,बोअर घेवूनही पाणी लागेनासे झाले आहे.ग्रामिण भागातून टँकरचे प्रस्ताव येवू लागले आहेत.सद्या २५ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये शेवगा, काºहाळा, सुरूमगाव, परतवाडी, खांडवीवाडी, ढोकमाळतांडा, लिखीत पिप्री, बामणी, शिंगोना, सिरसगाव, ब्राम्हणवाडी, पाटोदा माव, वलखेड, खांडवी, वाटूर फाटा, कावजवळा, एदलापूर, वाहेगाव सातरा,पांडेपोखरी, टाकळी रंगोपंत, मसला, लिंगसा, वाघाडी वाडी, मापेगाव बू. आष्टी या गावांना टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. हा पाणी पुरवठाही तुटपंजा असल्याने गावातील महिला, लहान मुलेही पाण्याच्या शोधात भटकंती करत असल्याचे चित्र दिसून येते.खांडवीत पाणीटंचाईया गावात भिषण पाणी टंचाई जाणवत आहे. या दोन्ही गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. या भागात रोजगार हमीची कामे सुरू आहेत. मजूर सकाळी कामावर व नंतर पाण्याच्या शोधात अशी मजुरांची दुहेरी फजिती होत आहे.महिला, चिमुकलेही पाण्यासाठी भटकंती करतानाचे चित्र या भागात पाहावयास मिळत आहे. ऐन पावसाळयाच्या तोंडावर पाणी टंचाईचे चित्र गडद होत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईwater transportजलवाहतूकdroughtदुष्काळ