शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
4
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
5
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
6
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
7
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
8
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
9
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
10
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
11
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
12
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
13
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
14
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
15
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
16
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
17
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
18
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
19
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
20
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव

विमा कंपन्या, बॅँकांना शिवसेना स्टाइलने सरळ करू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 07:32 IST

उद्धव ठाकरे यांचा इशारा; ‘आम्ही शहरी बाबू असलो तरी आम्हाला शेतकऱ्यांच्या कष्टाची जाण आहे’

जालना : विमा कंपन्या शेतकऱ्यांकडून विमा हप्ता म्हणून कोट्यवधी रूपये जमा करतात, परंतु नुकसान भरपाई देण्याची वेळ आल्यास हात आखडता घेतात. कारभार सुधारावा अन्यथा त्यांना शिवसेना स्टाईलने सरळ करू, असा इशारा शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी दिला.

साळेगाव येथे ठाकरे यांच्या उपस्थितीत जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यातील जवळपास दहा हजार शेतकºयांना किराणा साहित्याचे किटचे वाटप करण्यात आले. यावेळी ते म्हणाले की, ‘आम्ही शहरी बाबू असलो तरी आम्हाला शेतकºयांच्या कष्टाची जाण आहे. महाराष्ट्रात ज्या-ज्या वेळी दुष्काळ पडला व शेतकºयांवर अन्याय झाला, त्या वेळी शिवसेनेने नेहमीच खंबीर भूमिका घेतली. ही पुण्याई शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरेंची आहे. त्यांचा वारसा मी आणि माझे शिवसैनिक तेवढ्याच ताकदीने पुढे नेत आहोत.’राज्यमंत्री अर्जुन खोतकर, औरंबादचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, माजी खा. चंद्रकांत खैरे यांनी मार्गदर्शन केले.‘महाप्रसाद मोहीम’चारा छावण्यांतील शेतकºयांसाठी शिवसेनेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या बाळासाहेब ठाकरे महाप्रसाद मोहिमेचा शुभारंभ रविवारी युवासेनेचे राष्ट्रीय प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सोलापुरात झाला. रविवारी पहिल्या दिवशी ७२ गाड्यांमधून अक्कलकोट, उत्तर सोलापूर, मोहोळ, मंगळवेढा या चारा छावण्यांमध्ये साहित्य पोहोचविण्यात आले आहे. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना