शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

सावकार पीडित शेतकऱ्यांच्या स्वतंत्र याद्या देण्याच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 01:13 IST

सावकार पीडित शेतकऱ्यांच्या अनुदानासंदर्भात महसूल, सहकार विभागाने गतीमान पावले उचलण्यास सुरूवात केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील सावकार पीडित शेतकऱ्यांच्या अनुदानासंदर्भात महसूल, सहकार विभागाने गतीमान पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. जाफराबाद येथील तहसीलदारांनी सावकार पीडित शेतक-यांच्या याद्या स्वतंत्ररीत्या सादर करण्याच्या सूचना तलाठ्यांसह संबंधित यंत्रणेला दिल्या असून, अहवाल आल्यानंतर अनुदानाचा निर्णय घेतला जाणार आहे.शेती कसणा-या सावकार पीडित शेतक-यांना नुकसानीचे अनुदान मिळावे, यासाठी सावकारग्रसत शेतकरी समितीच्या वतीने जिल्हाधिका-यांकडे धाव घेण्यात आली होती. याबाबत ‘लोकमत’ने पाठपुरावा केल्यानंतर जिल्हाधिका-यांकडून, जिल्हा उपनिबंधकांकडे पत्र आले होते. त्यानंतर जिल्हा उपनिबंधकांनी संबंधित तहसीलदारांना पत्रव्यवहार केला आहे. जिल्हा उपनिबंधक आणि वरिष्ठस्तरावरून आलेल्या पत्रानुसार जाफराबाद तालुक्याचे तहसीलदार सतीश सोनी यांनी सावकार पीडित शेतक-यांच्या स्वतंत्र याद्या देण्याच्या सूचना तलाठ्यांसह संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत. अनुदान वाटप करताना स्थळ पंचनाबा, ताबा पंचनाम्यासह इतर कायदेशीर बाबींची तपासणी करण्याची प्रक्रियाही लवकरच सुरू केली जाणार आहे. त्यामुळे सर्वाधिक सावकार पीडित शेतकरी असलेल्या जाफराबार तालुक्यातील शेतक-यांना दिलासा मिळाला आहे. त्यानुसार इतर तालुका प्रशासनानेही शेतक-यांच्या मागणीनुसार कायदेशीर प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्याची गरज आहे.

टॅग्स :Lokmat Impactलोकमत इम्पॅक्टRevenue Departmentमहसूल विभागFarmerशेतकरी