शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

कृषी सचिवांकडून वानडगावात पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 01:06 IST

राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी रविवारी जालना जिल्ह्यातील विविध गावांना भेटी दिल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी रविवारी जालना जिल्ह्यातील विविध गावांना भेटी दिल्या. यावेळी बदनापूर तालुक्यातील वानडगाव येथे सामूहिक कापूस पीक अभियानाला भेट देऊन पाहणी केली. बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वानडगावामध्ये जवळपास ७५०० कामगंध सापळे लावले आहेत.एकनाथ डवले यांनी रविवारी वानडगावसह मंठा तालुक्यातील केंधळी व इतर गावांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी कृषी विज्ञान केंद्राकडून मक्यावरील लष्करी बोंड अळी आणि कापसावरील बोंडअळी यांचा प्रतिबंध करण्यासाठी केलेल्या उपाययोजनेचे त्यांनी स्वागत केले. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे, उपसंचालक विजय माईनकर, विभागीय कृषी सहसंचालक प्रतापसिंह कदम, उपविभागीय कृषी अधिकारी नवनाथ कोकाटे, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ अजय मिटकरी, कृषी अभियंता पंडित वासरे, सचिन गायकवाड, व्यवहारे, पठाण यांनी डवले यांना विविध विषयांची माहिती दिली. पाऊस लांबल्याने काही भागांमध्ये पिकांची वाढ खुंटली असल्याचे सांगण्यात आले. एकूणच कृषी विज्ञान केंद्र आणि जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून शेतकऱ्यांसाठी राबविण्यात आलेल्या योजनांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रState Governmentराज्य सरकारgovernment schemeसरकारी योजनाFarmerशेतकरी