शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

३ लाख विद्यार्थ्यांचे गोवर, रुबेला लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 00:33 IST

आजपर्यंत जिल्ह्यातील एकूण ३ लाख ६ हजार ५३४ विद्यार्थ्यांना लसीकरण देण्यात आले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात २७ नोव्हेंबरपासून गोवर रुबेला लसीकरणाला सुरुवात झाली असून, आजपर्यंत जिल्ह्यातील एकूण ३ लाख ६ हजार ५३४ विद्यार्थ्यांना लसीकरण देण्यात आले आहे. दरम्यान, अजून १ लाख १ हजार ६६६ विद्यार्थ्यांना लसीकरण देणे बाकी आहे. लसीकरण राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी शाळांमध्ये पुन्हा लसीकरणाचे सत्र राबविल्या जाणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी विवेक खंतगावकर यांनी दिली.केंद्र सरकारने सन २०२० पर्यंत गोवर या आजाराचे निर्मूलन व रुबेला या आजाराचे नियंत्रण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. जिल्ह्यात २७ नोव्हेंबरपासून पाच आठवड्याच्या कालावधीमध्ये गोवर - रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.यात जिल्ह्यातील सर्व शाळा, सरकारी, निमसरकारी, खासगी, अनुदानित, विनाअनुदानित, आश्रम शाळा, मदरसे, सीबीएससी, आयसीएससी, केंद्रीय विद्यालय, आदी शाळांमध्ये पहिल्या दोन ते तीन आठवड्यात व त्यानंतर अंगणवाडी केंद्र व सर्व आरोग्य संस्थेत मोफत लसीकरण करण्यात येत आहे. ही मोहिम आरोग्य, शिक्षण व एकात्मिक बालविकास विभागाच्या समन्वयाने राबविण्यात येत आहे.यासाठी आरोग्य विभागाला जिल्ह्यातील २३८९ शाळांमधील ४ लाख ८ हजार विद्यार्थ्यांना गोवर रुबेला लसीकरणाचे उद्दीष्ट देण्यात आले होते. त्यानुसार आजपर्यंत प्रत्येक शाळेत जावून ३ लाख ६ हजार ५३४ विद्यार्थ्यांना ही लस देण्यात आली.परंतू, लसीकरणाच्या दिवशी जे विद्यार्थी गैरहजर होते. त्यांना पुन्हा लसीकरण देण्यात येणार असून, ज्या शाळांचे १०० पेक्षा अधिक विद्यार्थी बाकी आहे. त्या शाळांमध्ये पुन्हा लसीकरणाचे सत्र राबविण्यात येणार आहे. तसेच ज्या शाळांचे १०० पेक्षा कमी विद्यार्थी बाकी आहे. त्यांना अंगणवाडी केंद्रात होत असलेल्या लसीकरणादरम्यान, लसीकरण करण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खंतगावकर यांनी सांगितले.एकूणच या लसीकरणामूळे भविष्यातील आजारी पडणाऱ्या मुलांची संख्या कमी होण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :Healthआरोग्यmedicinesऔषधंStudentविद्यार्थी