शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

अंतरवाली सराटीत निर्णायक बैठक; समीकरण जुळले तर गोरगरीब सत्तेत बसेल, जरांगेंची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 13:29 IST

आज अंतरवाली सराटी येथे विधानसभा निवडणुकीसाठी अंतिम निर्णय काय असावा यासाठी बैठक आहे.

वडीगोद्री ( जालना) : 'मराठा, मुस्लिम, दलितांच समीकरण जुळवण्यासाठी आजची बैठक आहे. आजचा दिवस आमच्यासाठी महत्त्वाचं असून या बैठकीत समीकरण जुळले तर गोरगरीब सत्तेत बसतील', असा आशावाद मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी व्यक्त केला. तसेच गोरगरिबांना न्याय मिळण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे असे आवाहन देखील जरांगे यांनी केले. आज अंतरवाली सराटी येथे विधानसभा निवडणुकीसाठी अंतिम निर्णय काय असावा यासाठी बैठक आहे. या पार्श्वभूमीवर जरांगे यांनी सकाळी प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधला.

'उद्या दिवाळी आहे, आनंदाचा दिवस आहे. राज्यातल्या आणि देशातल्या रयतेला दिवाळीच्या शुभेच्छा देतो', असे म्हणत जरांगे यांनी आजच्या बैठकीवर भाष्य केले. 'मी फडणवीस साहेबांना सांगितलं होत, गोरगरिबांना हलक्यात घेऊ नका', या इशाऱ्याचा पुनरुच्चार करत जरांगे यांनी मला यांच्या दहशतीतून मराठा समाज आझाद करायचा आहे. माझी मान जरी कापली तरी मी लढणार असे निक्षून सांगितले. 

'आम्ही एकमताने एकत्र आलो आहेत, आमच्या सर्वांचे मत एक आहेत. कोणाच्या दबावाला, दादागिरीला भिऊ नका मताच्या बाजूने सगळ्यांनी एकत्र रहा', असे आवाहन जरांगे यांनी यावेळी केले. तसेच एक दिवसाचा आनंद उभ्या आयुष्याला कधीच पुरत नाही, आयुष्यच द्यायचं शिका. आरक्षण द्यायचं की नाही त्यांच्या हातात आहे, मात्र मत द्यायचं की नाही हे तुमच्या हातात आहे, अशी स्पष्ट भूमिका जरांगे यांनी मांडली.

बैठकीसाठी मुस्लिम आणि बौद्ध धर्मगुरु दाखलअंतरवाली सराटीत बैठकीसाठी मुस्लिम आणि बौद्ध धर्मगुरु दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत या बैठकीला सुरुवात होणार आहे. वक्फ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी अंतरवाली सराटीत दाखल झालेत. मनोज जरांगे यांनी सज्जाद नोमानी यांचं अंतरवाली सराटी गावात स्वागत केल. तसेच राजरत्न आंबेडकर सुद्धा अंतरवाली सराटीत बैठकीसाठी दाखल झाले आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणmarathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक