शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याने माळरानावर फुलविली फळबाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 00:52 IST

नवनवीन प्रयोग करुन पाहणाºया एका शेतक-याने शेवटी फळबागेचा प्रयोग केला. आणि यात त्या शेतक-याला भरघोस असे यश आले.

लोकमत न्यूज नेटवर्कटेंभुर्णी : जमीन १५- २० एकर असली तरी मुरमाड असल्याने त्यात पाहिजे तसे उत्पन्न निघायचे नाही. कधी-कधी तर लावलेला खर्च निघणेही मुश्कील व्हायचे. अशा परिस्थितीत आपली जिद्द न सोडता शेतीत नवनवीन प्रयोग करुन पाहणाºया एका शेतक-याने शेवटी फळबागेचा प्रयोग केला. आणि यात त्या शेतक-याला भरघोस असे यश आले. फळबागांतून कमी पाण्यावर व मुरमाड जमीनीत वषार्काठी २० लाखाचे उत्पन्न घेणारे जाफराबाद तालुक्यातील काळेगाव येथील शेतकरी शेख मोबीन व त्यांचे पुत्र शेख अक्रम हे दुष्काळाने होरपळणाºया शेतकरयांसाठी एक आशेचा किरण बनले आहे.खडकाळ जमीन व पाण्याची कमतरता असतानाही प्रयोगशील शेतकरी शेख मोबीन यांनी आपली जिद्द सोडली नाही. त्यांनी आजपासून सहा वषार्पूर्वी डाळिंब बागेपासून फळबागेला प्रारंभ केला. शेतात लावलेली डाळींबाची १५०० झाडे चांगलीच बहरली. या बागेतून त्यांना १५ लाखापर्यंतचे उत्पन्न मिळू लागले. यानंतर त्यांनी सिताफळाची ११०० झाडे लावली. ही झाडेही मागील वषार्पासून उत्पन्न देवू लागली असून यंदा कमी बहरूनही त्यांची सिताफळ बाग तीन लाखात विकली गेली आहे. यासोबतच आता त्यांनी आपल्या शेतात पेरूचीही ७०० झाडे कमी पाण्यावर बहरवली आहे. यातूनही चार- पाच लाख उत्पन्न मिळण्याची आशा शेख अक्रम यांनी बोलून दाखविली. विशेष म्हणजे या सर्व फळबागांतील माल ते व्यापा-यांना जागेवरच देतात. दुरदूरून व्यापारी हा माल खरेदी करण्यासाठी हंगामात त्यांच्या शेतावर गर्दी करतात. शेख यांनी फुलवलेली फळशेती परिसरातील शेतक-यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

टॅग्स :fruitsफळेFarmerशेतकरी