शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

साळवेंच्या सन्मानाने चळवळीला गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 00:30 IST

डॉ. बाबासाहेब आंबेड करांनी जी परिवर्तनवादी चळवळ रूढ केली होती, त्या चळवळीचे पाईक होऊन संपूर्ण आयुष्य झिझवणाऱ्या अ‍ॅड. बी.एम. साळवे यांचा हा सन्मान म्हणजे युवकांना प्रेरणा देणारा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : डॉ. बाबासाहेब आंबेड करांनी जी परिवर्तनवादी चळवळ रूढ केली होती, त्या चळवळीचे पाईक होऊन संपूर्ण आयुष्य झिझवणाऱ्या अ‍ॅड. बी.एम. साळवे यांचा हा सन्मान म्हणजे युवकांना प्रेरणा देणारा आहे. आंबेडकरवादी विचारांनी प्रेरित होऊन साळवे यांनी सरकारी नोकरीचा त्याग करून वंचितासाठी आपले आयुष्य झिझवले आहे. त्यांच्या ध्येयनिष्ठेची परिवर्तनवादी चळवळीतील युवकांनी दखल घेऊन त्यातून प्रेरणा घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पिपल्स रिपब्लिकल पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केले.प्रा.कवाडेंंच्या हस्ते जालन्यातील आंबेडकरवादी चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. बी.एम. साळवे यांचा सपत्नीक सत्कार बुधवारी सायंकाळी करण्यात आला.बेधडक व्यक्तिमत्त्वअ‍ॅड. बी.एम. साळवे म्हणजेच एक स्फूर्तीदायी व्यक्तिमत्त्व सर्वांना परिचित आहे. जे आहे, ते सत्य मांडण्यास ते कधीच कचरत नसत, एक बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा परिचय आहे. चळवळीत नि:स्पृह कसे काम करावे याचे उदाहरण साळवे हे आहेत. जालना असो व अन्यत्र कुठेही; वंचितांवर अन्याय झाल्यास ते पेटून उठतात. समाजकारण, राजकारण करताना त्यांनी नैतिकतेला महत्त्व दिले. ते खरे डॉ. बाबासाहेब आंबेडकरी चळवळीचे साक्षीदार आहेत. त्यांच्या एकूणच कार्याबद्दल आपण फार पूर्वीपासून जाणतो. हा त्यांचा सन्मान म्हणजे आम्ही आमचे भाग्यच समजतो. - राज्यमंत्री अर्जुन खोतकर

टॅग्स :Jogendra Kawadeप्रा. जोगेंद्र कवाडेSocialसामाजिकArjun Khotkarअर्जुन खोतकर