शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्रामाणिक प्रयत्नातून यश हमखास मिळते..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 00:52 IST

आमच्या काळात अभ्यासासाठीची आजच्या एवढी साधने नव्हती. एकाच पुस्तकावर तीन ते चार विद्यार्थी अभ्यास करत असू, मात्र आमचे प्रयत्न प्रामाणिक होते आणि ध्येयही निश्चित असल्यानेच आपण येथेपर्यंत पोहोचल्याचे प्रतिपादन औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज मुत्याल यांनी सोमवारी येथे आयोजित सत्कार समारंभात केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आमच्या काळात अभ्यासासाठीची आजच्या एवढी साधने नव्हती. एकाच पुस्तकावर तीन ते चार विद्यार्थी अभ्यास करत असू, मात्र आमचे प्रयत्न प्रामाणिक होते आणि ध्येयही निश्चित असल्यानेच आपण येथेपर्यंत पोहोचल्याचे प्रतिपादन औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज मुत्याल यांनी सोमवारी येथे आयोजित सत्कार समारंभात केले.जेइएस महाविद्यालयात मुत्याल यांचा जाहीर सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला. यावेळी जेइएस शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पुरूषोत्तम बगडिया, सचिव श्रीनिवास भक्कड, उपाध्यक्ष फुलचंद भक्कड, प्राचार्य जवाहर काबरा यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. या मान्यवरांनी मुत्याल यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.मुत्याल यांनी त्यांचे महाविद्यालीयन शिक्षण याच जेइएस महाविद्यालयात घेतले. यावेळी मुत्याल यांनी त्यावेळच्या आठवणींना उजाळा दिला. भोकरदनचे माजी नगराध्यक्ष हर्षकुमार जाधव आणि अन्य मित्रांमध्ये एकच पुस्तक मिळायचे, त्या पुस्तक फाडून त्याची विभागणी करायची आणि नंतर ते पुन्हा बाइंडिंग करून जमा करायचो. असे ते म्हणाले. मोबाईलचा अतिवापर देखील करिअर चांगले करण्यात अडसर ठरत आहे. मोबाईल जरूर वापरा; परंतु त्याच्या आहारी जाऊ नका, असे मुत्याल म्हणाले. यावेळी हर्षकुमार जाधव यांनी देखील जुन्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. यशवंत सोनुने यांनी केले. यावेळी विद्यार्थी तसेच प्राध्यापकांची मोठी उपस्थिती होती.

टॅग्स :Policeपोलिसcollegeमहाविद्यालय