शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात विनाअनुदानित शिक्षकांचे जिल्हा परिषदेसमोर धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 16:55 IST

महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित शिक्षक संघटनेच्या जालना जिल्हा कृती समितीकडून आज शिक्षक दिनाचे औचित्य साधून जि.प. समोर धरणे आंदोलन केले.

जालना : महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित शिक्षक संघटनेच्या जालना जिल्हा कृती समितीकडून आज शिक्षक दिनाचे औचित्य साधून जि.प. समोर धरणे आंदोलन केले. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्याने परिसर दणाणून गेला होता.

विविध शाळा, महाविद्यालयात गेल्या १७ वर्षापासून अनेक पात्र शिक्षक तुटपुंज्या वेतनावर काम करतात. या सर्व शिक्षकांना शासनाने शासन सेवेत समावून घेऊन इतर शिक्षकांसारखा पूर्ण पगार द्यावा, या प्रमुख मागणीसाठी विना अनुदानित कृती समितीकडून भीक मांगो आंदोलन करण्याचा इशारा कृती समितीने यापूर्वीच दिला होता. त्यानुसार बुधवारी सकाळी जिल्ह्यातील अनेक विनाअनुदानित शाळांवरील शिक्षकांनी एकत्रित येत जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केले. यावेळी जालना जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश शेळके, कार्याध्यक्ष भगवान काळे, ज्ञानेश्वर वायाळ, भरत जाधव, सुभाष जिगे, प्रा. प्रविण लहाने, प्रा. अनिल पंडीत, प्रा.एस.एन. हरणे, प्रा. रोहणकर, प्रा.संतोष राठोड आदींची यावेळी उपस्थिती होती.

टॅग्स :JalanaजालनाEducationशिक्षणTeacherशिक्षक