शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

मित्रांसोबत शतपावली करत असताना टेम्पोची धडक; तरुणाचा मृत्यू

By दिपक ढोले  | Updated: August 5, 2023 17:48 IST

गंभीर जखमी तरुणाचा उपचार सुरु असताना झाला मृत्यू

भोकरदन : जेवण करून रस्त्यावर शतपावली करणाऱ्या तरुणाला भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने जोराची धडक दिल्याची घटना भोकरदन तालुक्यातील देहेड येथे शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. नवाबशाह गफूरशाह (३२) असे मयत तरुणाचे नाव आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, नवाबशाह गफूरशाह याने शुक्रवारी रात्री आठ वाजता घरी जेवण केले. नंतर मित्रांसोबत तो देहेड ते पिंपळगाव रेणुकाई या रस्त्यावर फिरत होता. त्याचवेळी पिंपळगाव रेणुकाईकडून येणाऱ्या टेम्पोने नवाबशाह यांना जोराची धडक दिली. नंतर आयशरही उलटले. सोबत असलेल्या मित्रांनी नवाबशाह यांना तातडीने भोकरदन येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून छत्रपती संभाजीनगर येथे पाठविले. तेथे उपचार सुरू असताना शनिवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. माहिती मिळताच, पोलिस उपनिरीक्षक युवराज पाडळे, कर्मचारी शेख यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. चालक नवदीप अतुल तिवारी (रा. कानपूर उत्तर प्रदेश) याला अटक करण्यात आली आहे. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूJalanaजालना