शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

आरोग्य अधिकाऱ्याने घेतली १५ हजारांची लाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 01:22 IST

आरोग्य सेविकेची बदली करण्यासाठी पंधरा हजारांची लाच स्वीकारणा-या अंबड येथील तालुका आरोग्य अधिका-यांस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी अटक केली. अनिल वामनराव वाघमारे (रा.धाईतनगर, अंबड) असे लाच स्वीकारणा-या अधिका-याचे नाव आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आरोग्य सेविकेची बदली करण्यासाठी पंधरा हजारांची लाच स्वीकारणा-या अंबड येथील तालुका आरोग्य अधिका-यांस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी अटक केली. अनिल वामनराव वाघमारे (रा.धाईतनगर, अंबड) असे लाच स्वीकारणा-या अधिका-याचे नाव आहे.या प्रकरणातील तक्रारदार सुखापुरी (ता.अंबड) प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणा-या सोनकपिंपळगाव उपकेंद्रात आरोग्य सेविका म्हणून कार्यरत आहे. प्रशासकीय किंवा विनंती कराणावरून दहीपुरी येथे बदली हवी असेल, तर पंधरा हजारांची लाच देण्याची मागणी आरोग्य अधिकारी अनिल वाघमारे याने सदर आरोग्य सेविकेकडे केली. अन्यथा काम होणार नाही म्हणून सांगितले. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने आरोग्य सेविकेने लाचलुपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या मागणीची पडताळी करून शनिवारी एका खाजगी रुग्णालयात लाचेचा सापळा लावली. आरोग्य अधिकारी अनिल वाघमारे या तक्रारदाराकडून पंधरा हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ ताब्यात घेतले. या लाचखोर आरोग्य अधिका-यावर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस उपअधीक्षक रवींद्र निकाळजे, पोलीस निरीक्षक आजिनाथ काशीद, विनोंद चव्हाण, अशोक टेहरे, प्रदीप दौंडे, संतोष धायडे, संजय उदगीरकर, गंभीर पाटील, रामचंद्र कुदर, रामचंद्र कुदर, महेंद्र सोनवणे, ज्ञानेश्वर म्हस्के, प्रवीण खंदारे यांनी ही कारवाई केली.

 

टॅग्स :Healthआरोग्यCrimeगुन्हा