शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

क्रोधात तो सारे विसरला, शेजाऱ्याला अडकविण्यासाठी स्वतःच्याच चिमुकलीचा प्राण घेतला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2021 18:51 IST

Murder in Jalana : शेजाऱ्याला खुनाच्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी स्वत:च्या तीन महिन्याच्या मुलीला निर्दयीपणे जोरात जमिनीवर आपटविले.

मंठा (जि.जालना) : तालुक्यातील केहाळ वडगाव येथील दोन कुटुंबात किरकोळ कारणावरून वाद झाले होते. याचवेळी समोरच्या व्यक्तीला खुनाच्या गुन्ह्यात ( Murder Case ) अडकविण्यासाठी बापानेच तीन महिन्याच्या चिमुकलीचा खून ( father Killed His Own Daughter ) केल्याची घटना गुरूवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. स्नेहा अविनाश चव्हाण (३) असे मयत मुलीचे नाव आहे.

गुरूवारी रात्री केहाळ वडगाव येथील अविनाश लिंबा चव्हाण यांच्या घरासमोर गावातील ज्योती प्रशांत रणवीर व तिची आई पंचफुलाबाई या शौचास बसल्या होत्या. त्यांना आरोपी अविनाश याने तुम्ही येथे शौचास का बसता, असे म्हणाला. तेव्हा ज्योती व तिची आई पंचफुलाबाई यांनी घरच्यांनी ही बाब सांगितले. त्यानंतर या महिलांच्या घरातील लोक अविनाश याला जाब विचारण्यासाठी गेले. त्याचवेळी अविनाशने जाब विचारणाऱ्यांना अद्दल घडवून, त्यांना खुनाच्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी स्वत:च्या तीन महिन्याच्या स्नेहा नावाच्या मुलीला निर्दयीपणे जोरात जमिनीवर आपटविले. स्नेहाच्या डोक्याला मार लागल्याने ती जागीच मरण पावली. 

गावातील नागरिकांनी तात्काळ स्नेहाला उपचारासाठी मंठा येथे नेले. डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी रमेश लिंबा चव्हाण यांच्या फिर्यादीवरून मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राऊत हे करत आहेत.

हेही वाचा : - पैशांपुढे नाते विसरले; अडीच लाखांसाठी आतेभावानेच काढला बहिणीचा काटा- मानलेल्या बहिणीने प्रियकराच्या मदतीने फसविल्याने तरुणाची आत्महत्या

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूJalanaजालना