शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आरोपीला फाशी द्या; पद्मशाली समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 00:59 IST

नगर शहरात दहा वर्षीय निष्पाप मुलीवर अत्याचार करणा-या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी मंगळवारी पद्माशाली समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नगर शहरात दहा वर्षीय निष्पाप मुलीवर अत्याचार करणा-या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी मंगळवारी पद्माशाली समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.यावेळी माजी आ. कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्या नेतृत्त्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.अंबड चौफुलीजवळील शासकीय विश्रामगृहापासून पद्मशाली समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात सहभागी झालेल्या मोर्चेक-यांनी विशेषत: महिला व युवतींनी घटनेच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत आरोपीविरुध्द कडक कारवाई करण्याची मागणी केली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोचार्चे रुपांतर सभेत झाले. यावेळी मार्गदर्शन करताना गोरंट्याल म्हणाले की, नगर येथील घटना अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक असून या प्रकरणात पीडितेवर शासकीय रुग्णालयाऐवजी उच्च दर्जाच्या खासगी रुग्णालयात उपचार करुन तो वैद्यकीय उपचाराचा खर्च शासनाने उचलावा तसेच पिडीत मुलीच्या कुटुंबियांना भरीव आर्थिक मदत करावी, प्रकरणातील नराधमाला कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी या खटल्यात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नेमणूक करुन हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. नगराध्यक्षा संगिता गोरंट्याल यांनी घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी समाजबांधवांची उपस्थिती होती.

टॅग्स :SocialसामाजिकJalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालना