शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगारीवर अंकुश घालण्याच्या पालकमंत्र्यांच्या पोलिसांना सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 00:39 IST

पोलीस प्रशासनाने गुन्हेगारीस आळा घालावा, अशा सूचना पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी पोलीस अधिका-यांना दिल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गेल्या काही दिवसांपासून परतूर शहरात घरफोडी व चोऱ्यांच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहे. घरफोडी, चोऱ्यांच्या तसेच इतर सामाजिक अपराधाच्या घटनेबाबत पोलीस प्रशासन गंभीर नसल्यामुळे या गुन्ह्यांची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे शहरात असुरक्षिततेचे वातावरण पसरले असल्याने पोलीस प्रशासनाने गुन्हेगारीस आळा घालावा, अशा सूचना पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी पोलीस अधिका-यांना दिल्या.परतूर येथे रविवारी शहरासह तालुक्यातील विविध प्रकारच्या गुन्हेविषयक प्रकरणांचा त्यांनी आढावा घेतला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भगवान मोरे, मोहन अग्रवाल व व्यापारी ओम मोर यांनी मनोगत व्यक्त करताना अलीकडच्या काळात शहरासह तालुक्यात वाढलेल्या अपराधाच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देऊन अपराधाच्या घटना घडणार नाही याची दक्षता घ्यावी अशी विनंती केली. पोलीस उपअधिक्षक बांगर व पोलीस प्रशासनातील इतर पोलीस अधिका-यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीमध्ये  लोणीकर यांनी अनेक गंभीर गुन्ह्यांकडे पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधले. या बैठकीला राहुल लोणीकर, भगवान मोरे, मोहन अग्रवाल, बाबा तेलंगड, दयानंद काटे, संदीप बाहेकर, आरगडे, चव्हाण, ओम मोर, दिलीप होलानी यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Jalna Policeजालना पोलीसBabanrao Looneykarबबनराव लोणीकरCrime Newsगुन्हेगारी