शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मुलगी हीच आपल्या घराची खरी भाग्यलक्ष्मी- राधाकृष्ण महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 01:01 IST

किती तरी गुण मुलींमध्ये असतात. म्हणूनच ती नुसती भाग्यश्री नाही तर भाग्यलक्ष्मी देखील आहे, असा हितोपदेश गोत्सव प. पू. राधाकृष्ण महाराज यांनी दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जनकपूरीहून जानकी सासरी म्हणजे अयोध्येत आलेली आहे. संपूर्ण अयोध्यानगरी जानकीकडे महाराणीच्या रुपात पाहात आहे. परंतू जानकी जर महाराणी असेल तर अगोदर श्रीरामांना राजपदावर विराजमान व्हावे लागणार आहे. अर्थात रामाला राजा मानायला हवे परंतु तसे नाही. जानकीला लोक महाराणीच्या स्वरुपात बघत आहेत. अर्थात मुलगी ही आपल्या घरासाठी भाग्यश्री आहे.शिल- संकोच आणि सदाचार या गुणांमुळे मुलीचा दर्जा उंचावलेला आहे. तो उंचावण्यासाठी वडीलांपेक्षाही आईचं वागणं चांगल हव आहे. कारण आईच अनुकरण मुली करत असतात. त्यांना शिकवण्याची गरज भासत नाही. त्या आपोआप शिकतात. किती तरी गुण मुलींमध्ये असतात. म्हणूनच ती नुसती भाग्यश्री नाही तर भाग्यलक्ष्मी देखील आहे, असा हितोपदेश गोत्सव प. पू. राधाकृष्ण महाराज यांनी येथे बोलताना दिला.श्रीराम गोभक्त सेवा समितीतर्फे गौरक्षण पांजळापोळ परिसरातील स्व. रामेश्वर लोया सभा मंडपात आयोजित करण्यात आलेल्या श्रीराम कथेत ते बोलत होते. पुढे बोलताना प. पू. राधाकृष्ण महाराज म्हणाले की, पित्यापासून स्थिती शिकवली जाते तर गुरु हे गती शिकवतात. परंतु मती शिकवण्याचं काम आई करत असते. मुलगी जेव्हा नटते तेव्हा त्या मुलीला वाटत असते मी माझ्या आईसारखी दिसली पाहिजे. मुलाचे तसे नाही. तो जेव्हा नटतो तेव्हा कुणाचे तरी अनुकरण करत असतो. तो म्हणत नाही मी माझ्या वडिलांसारखा दिसलो पाहिजे. मुलींना स्वयंपाक शिकवला जातो का? रांगोळी शिकवली जाते? शील- चारित्र्याचे धडे दिले जातात का? नाही ती आपोआप शिकते. कारण आपली आई काय- काय करीत आहे, हे ती पाहत असते आणि तशा प्रकारचे अनुकरण करायला करू लागते असे महाराजांनी सांगितले.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमSocialसामाजिक