शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

फतेपूर शिवारात मुलीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 1:11 AM

जोमाळा शिवारात १४ वर्षीय मुलीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. अंजली प्रकाश पवार, असे मृत मुलीचे नाव आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : तालुक्यातील जोमाळा शिवारात १४ वर्षीय मुलीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. अंजली प्रकाश पवार, असे मृत मुलीचे नाव आहे. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.अंजली सपकाळ (रा़ जळगावसपकाळ) भोकरदन येथील लक्ष्मीनगर भागातील भास्कर पवार (मावसा) यांच्याकडे राहत होती. शहरातील मराठवाडा मॉडेल स्कूलमध्ये सातव्या वर्गात शिकत होती.शनिवारी सायंकाळी सहावाजल्यापासून ती घरातून गायब होती. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेऊनही अंजली आढळून न आल्याने नातेवाइकांनी रविवारी भोकरदन पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दिली. सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास जोमाळा शिवारातील श्रीनिवास गायकवाड यांच्या विहिरीमध्ये अंजलीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली. माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक वैशाली पवार घटनास्थळी पोहोचल्या. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पाण्याबाहेर काढला. भोकरदन ग्रामीण रुग्णालयात उत्तरीयतपासणी केल्यानंतर अंजलीवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. केल्यानंतर सदर मुलीवर भोकरदन येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंजलीने आत्महत्या केली की, हा घातपात आहे, या दृष्टीेने तपास सुरू असल्याचे उपनिरीक्षक वैशाली पवार यांनी सांगितले.

टॅग्स :Suicideआत्महत्याCrimeगुन्हा