शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

भूदेवी गोरंट्याल यांच्यावर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 00:41 IST

काँग्रेसचे माजी आमदार तथा विधानसभा निवडणुकीचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांच्या आई भूदेवी गोरंट्याल यांच्यावर मंगळवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : काँग्रेसचे माजी आमदार तथा विधानसभा निवडणुकीचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांच्या आई भूदेवी गोरंट्याल यांच्यावर मंगळवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, उद्योजक किशोर अग्रवाल, योगेश मानधनी, केदार मुंदडा, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, राजेंद्र आबड, अनिल गोयल, महेश सारस्वत, धीरेंद्र मेहरा, आदेश मंत्री, प्राचार्य दयानंद भक्त, भीमराव डोंगरे, आर. आर. खडके, मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, संतोष खांडेकर, इक्बाल पाशा, रितेश मिश्रा, एस.एन. कुलकर्णी, वीरेंद्र धोका, नगरसेवक गणेश राऊत, शहराध्यक्ष शेख महेमूद, मोहन इंगळे, सुरेंद्र जैस्वाल, रमेशचंद्र तवरावाला, जयेश बावीसी, विजय चौधरी, मेघराज चौधरी, राम सावंत यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी सामूहिक श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

टॅग्स :Deathमृत्यूSenior Citizenज्येष्ठ नागरिकSocialसामाजिक