शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

जालना नगर पालिकेवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 00:24 IST

शहरातील प्रभाग क्रमांक २९ मध्ये रस्ता, नाल्यांची कामे करावीत, यासह इतर विविध मागण्यांसाठी या भागातील महिला, नागरिकांनी बुधवारी पालिकेवर मोर्चा काढला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील प्रभाग क्रमांक २९ मध्ये रस्ता, नाल्यांची कामे करावीत, यासह इतर विविध मागण्यांसाठी या भागातील महिला, नागरिकांनी बुधवारी पालिकेवर मोर्चा काढला.शहरातील प्रभाग क्रमांक २९ मध्ये रस्ता, नाल्यांची अवस्था बिकट आहे. त्यामुळे थोडाही पाऊस झाला तरी या भागातील नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. विशेषत: सिध्दार्थ नगर, योगेश नगर, जगदेश्वर नगर व इतर भागातील रस्ता, नाल्यांची अवस्था बिकट हो. या भागातील लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे ही कामे झाली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. शहरातील विविध मार्गावरून काढलेला मोर्चा पालिकेत धडकला. पालिकेच्या प्रवेशद्वारावर कदीम पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता. या मोर्चात फकिरा वाघ, राहूल सावळे, बाजीराव लंगोटे, सुलोचनाबाई गायकवाड, अक्षय आटोळे, सोजरबाई फंदे, सुमनबाई पांचाळ, कामिनाबाई हलगे यांच्यासह महिलांसह युवकांचा लक्षणीय सहभाग होता. या भागाला सोयी-सुविधा तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा मुख्याधिकारी, नगरसेवकाविरूध्द जनहित याचिका दाखल करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. मागण्यांचे निवेदन पालिका प्रशासनाला देण्यात आले.

टॅग्स :JalanaजालनाJalana Muncipalityजालना नगरपरिषदagitationआंदोलन