शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात चार प्रशिक्षणार्थींना परिचारिकांना पाण्यातून विषबाधा

By विजय मुंडे  | Updated: June 8, 2023 18:55 IST

सध्या चौघींची प्रकृती स्थिर असल्याचे रूग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

जालना : येथील शासकीय रूग्णालय परिसरातील नर्सिंग कॉलेजमध्ये असलेल्या चार प्रशिक्षणार्थी परिचारिकांना पाण्यातून विषबाधा झाली. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली असून, त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रूग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

जालना येथील जिल्हा रूग्णालय परिसरात नर्सिंग कॉलेज आहे. येथील चार पैकी एका मुलीला बुधवारी सायंकाळी बॉटलमधील पाण्यात पाल पडल्याचे दिसून आले. ते पाणी पिलेल्या मुलीला अस्वस्थ वाटू लागले. त्याचवेळी या कॉलेजमधील इतर तिघींनाही मळमळ, उलट्या सुरू झाल्या. त्यामुळे त्यांना तात्काळ उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. एका मुलीला उपचारानंतर डिश्चार्ज देण्यात आला असून, अनिता जाधव, रिया साळवे, वैष्णवी काळे या तिघींवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, एका मुलीने बॉटलमधील पाणी पिले होते. तर इतर मुलींना भितीमुळे उलट्या, मळमळ झाल्या. चौघींचीही प्रकृती स्थिर असल्याचे नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या पार्वती लोंढे यांनी सांगितले.

टॅग्स :Jalanaजालनाfood poisoningअन्नातून विषबाधाHealthआरोग्य