शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
4
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
5
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
6
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
7
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
8
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
9
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
10
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
11
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
12
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
13
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
14
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
15
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
16
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
17
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
18
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
19
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
20
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 

सोशल मीडियावर महापुरुषांविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकणारे चार जण अटकेत

By दिपक ढोले  | Updated: March 16, 2023 17:22 IST

या प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना पकडण्यात आले आहे.

जालना :  इन्स्टाग्रामवर महापुरुषाविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या चार जणांना जालना पोलिसांनी गुरूवारी पकडले आहे. या प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना पकडण्यात आले आहे.  रिजवान परसुवाले, शब्बीर परसुवाले (दोघे रा. गवळी पोखरी) व इतर तीन साथीदार अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.    

जालना तालुक्यातील गवळी पोखरी येथे तीन दिवसांपूर्वी दोघांनी इन्स्टाग्रामवर महापुरूषाविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. याच जाब विचारण्यासाठी मुरलीधर शिंदे हे गेले होते. यावेळी त्यांना मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर काही काळ तणाव निर्माण झाला होता. तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी मारहाणीत जखमी मुरलीधर अंकुशराव शिंदे  यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात संशयित रिजवान परसुवाले, शब्बीर परसुवाले (दोघे रा. गवळी पोखरी) व इतर साथीदारांविरुध्द विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  यातील संशयित  रिजवान परसुवाले याला पोलिसांनी अगोदरच अटक केली होती.  त्यानंतर पोलिसांनी शब्बीर परसुवाले व इतर तीन जणांना गुरूवारी ताब्यात घेतले, अशी माहिती पोलीस निरीक्षक रमेश जायभाये यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcyber crimeसायबर क्राइमJalanaजालना