शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

शेगाव-पंढरपुर दिंडी मार्गावरील उड्डाण पुल कोसळला;समयसुचकेमुळे बारा मजूर थोडक्यात बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 20:26 IST

यावेळी समयसुचकेमुळे बारा मजूरांचा जीव वाचला.

ठळक मुद्देबारा मजूर बालंबाल बचावलेकामाच्या दर्जाविषयी शंका

तळणी (जालना ) : तळणी परिसरातून जात असलेल्या शेगाव - पंढरपुर मार्गावरील पिंपरखेड येथे उभारण्यात येत असलेला उड्डाणपुलाचे छत कोसळल्याची घटना बुधवारी रात्री  दीड वाजेच्या सुमारास घडली. यावेळी समयसुचकेमुळे बारा मजूरांचा जीव वाचला. यामुळे परिसरात सुरु असलेल्या पुलाच्या कामाविषयी अनेकांनी शंका उपस्थित केल्या.

शेगाव- पंढरपुर या दोन्ही तीर्थक्षेत्राला जोडणाऱ्या महत्वाकांक्षी सिमेंट रस्त्याचे गेल्या तीन महिन्यापासून काम सुरु आहे. पिंपरखेड येथे  बुधवारी रात्री पुलाच्या छताचा स्लॅब टाकण्यात आला. मात्र काही वेळाताच पुलाचे सेंट्रीग घसरल्याने पुलाचे छत पत्यासारखा खाली कोसळले. पुल कोसळण्याची भनक लागताच परिसरात काम करत असलेल्या मजूरांनी तेथून पळ काढल्याने त्यांचा जीव बालंबाल वाचला. गेल्या काही दिवसापासून या मार्गाच्या कामाविषयी शंका उपस्थित केल्या जात आहे. कंत्राटदाराच्या हलगर्जीपणा मजूरांच्या जीवावर बेतला असता. संबधीत कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे उपप्रमुख ज्ञानेश्वर सरकटे, मनसेचे जिल्हा उपाध्याक्ष अ‍ॅड राजेश खरात, तालुकाध्यक्ष भाऊ खंदारे यांच्यासह नागरिकांनी केली आहे.

याबाबत एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता विक्रम जाधव यांना विचारले असता, पुलाचे काम सुरु असतांना अचानक सेंन्ट्रीग घसरल्याने छत कोसळले आहे. केवळ मेकॅनिकल फेलीयर म्हणावे लागेल. दजार्बाबत शंका घेण्याचे कारण नाही. संबंधित कंत्राटदार नव्याने काम करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :AccidentअपघातJalanaजालनाhighwayमहामार्ग