शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

सायबर सेलकडून पाच गुन्हे उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 00:08 IST

सायबर गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यासाठी मराठवाड्यात प्रथमच जालना येथे पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी सायबर सेलची स्थापना केली. या अंतर्गत सहा गुन्ह्यांपैकी पाच गुन्हे उघडकीस आणले असल्याची माहिती पोकळे यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील सायबर गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यासाठी मराठवाड्यात प्रथमच जालना येथे पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी सायबर सेलची स्थापना केली. या अंतर्गत सहा गुन्ह्यांपैकी पाच गुन्हे उघडकीस आणले असल्याची माहिती पोकळे यांनी दिली.सध्याचे युग डिजिटलायझेशनचे असल्याने अनेक युवक या सुविधेचा गैरफायदा घेऊन नागरिकांना फसवत असल्याच्या तक्रारी या सेलकडे दाखल झाल्या आहेत. या सेलचे प्रमुख तथा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर हे सायबर तज्ज्ञ असल्याने त्यांनी या सहा गुन्ह्यांपैकी पाच गुन्ह्यांचा तपास यशस्वी करून संबंधित तक्रारदारांना न्याय मिळवून दिला आहे.यामध्ये राजेश पारगावकर (१० हजार), शर्मिला पद्माकर गोरे (२८ हजार १४५), प्रियंका अंकुश वहाणे (२५ हजार), गीता बाळासाहेब भोंडे (२० हजार) यांची क्रेडिट कार्ड तसेच डिजीटल व्हॉलेटच्या माध्यमातून फसवणूक झाली होती. कंसातील आकडे हे त्यांच्या फसवणूक झालेल्या रकमेचे आहेत जे की, सायबर सेलने तपास करून त्यांना परत मिळवून दिले आहे.व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक, के्रडिट कार्ड, आॅनलाईन खरेदी-विक्री या माध्यमातूनही अनेकांची फसवणूक झाली होती. परंतु, गौर यांनी यात शिताफीने आणि तंत्रशुद्ध तपास करून गुन्ह्यावर नियंत्रण मिळविण्यासह सोशल मीडियातून होणाऱ्या बदनामीलाही आळा घालण्यात यश आल्याचे पोकळे यांनी सांगितले. या तपासकामी अपर पोलीस अधीक्षक लता फड यांचेही मार्गदर्शन लाभल्याचे गौर यांनी सांगितले. गौर यांनी खाते अंतर्गत सायबर लॉची पदवी घेतल्याने त्यांच्याकडे हा पदभार देण्यात आल्याचे पोकळे म्हणाले.

टॅग्स :Crimeगुन्हाJalna Policeजालना पोलीस