शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
16
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
17
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
18
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
19
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
20
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

नोकरीचे आमिष दाखवून पाच लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 00:38 IST

नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तरुणाची पाच लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी शिवसंग्राम संघटनेचे तालुकाध्यक्ष संशयित राजेश साहेबराव इंगळे यांच्या विरुद्ध देऊळगावराजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊळगावराजा : नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तरुणाची पाच लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी शिवसंग्राम संघटनेचे तालुकाध्यक्ष संशयित राजेश साहेबराव इंगळे यांच्या विरुद्ध देऊळगावराजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.देऊळगावमही येथील तरुण संतोष रामभाऊ जायभाये यास संशयित राजेश इंगळे याने बँक आॅफ महाराष्ट्रमध्ये नोकरी लावून देतो म्हणून सांगितले. त्यासाठी टप्प्याटप्याने पाच लाख रुपये उकळले. संतोष जायभाये यांना बँक आॅफ महाराष्ट्रचे बनावट नियुक्तीपत्र दिले. मात्र, नोकरीसाठी बोलावणेच न आल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर जायभाये यांनी पोलिसात धाव घेतली. उपनिरीक्षक मंजुषा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल केशव मुळे करीत आहेत.

टॅग्स :Policeपोलिसcrimeगुन्हे