शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पाचशे जणांनी केले शस्त्र जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 00:34 IST

जिल्ह्यात  ६८९ परवानाधारक शस्त्रधारक आहेत. त्यापैकी ५१० जणांनीच आतापर्यंत शस्त्रे जमा केली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागल्यानंतर जिल्ह्यातील परवाना धारकांकडून शस्त्र जमा करण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून करण्यात येत आहे. यासाठी संबंधितांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात  ६८९ परवानाधारक शस्त्रधारक आहेत. त्यापैकी ५१० जणांनीच आतापर्यंत शस्त्रे जमा केली आहेत.आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडून जिल्ह्यातील परवानाधारकांची माहिती घेऊन शस्त्र जमा करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.जिल्हा निवडणूक विभागाकडून वेगवेगळ्या स्तरावर बैठका घेतल्या जात आहेत. आचारसंहिता लागू होताच प्रशासनाने ६८९ जणांना शस्त्र जमा करण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत.२३ मार्चपर्यंत ५१० जणांनी आपली शस्त्रे जमा केल्याची माहिती प्रशासनाने दिली. जिल्ह्यातील त्या - त्या पोलीस ठाणे हद्दीतील परवाना धारकाकडून शस्त्र जमा करण्यासंदर्भात नोटिसा बजावून आढावा घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील बदनापूर, भोकरदन, सेवली, हसनाबाद इ. ठिकाणच्या ११ बँकांना शस्त्र जमा करण्याच्या कारवाईतून सूट देण्यात आली आहे. बँकांना स्वसंरक्षणासाठी शस्त्र वापरासंदर्भात परवाना देण्यात आला आहे.पोलीस दप्तरी नोंद नसलेल्या बेकायदेशीर शस्त्रांवर पोलिसांची निवडणूक काळात नजर असणार आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन महिन्यांपूर्वी केलेल्या कारवाईत दोघा जणांकडून गावठी कट्टा जप्त केला होता. यामुळे अवैध शस्त्राची खरेदी विक्री करणारे रॅकेट जिल्ह्यात सक्रिय आहे. तसेच जालना शहराला रेल्वेची सुविधा असल्याने शस्त्राची ने आण करणे सोपे झाले आहे. यामुळे पोलिसांना बेकायदेशीर शस्त्रावर नजर ठेवावी लागणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPoliceपोलिस