शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगारांना मदत करण्यासाठी लाच मागणाऱ्या जमादराविरूध्द गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 19:39 IST

गुन्ह्यात मदत करण्यासाठी ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली

जालना : तक्रारदार व त्यांच्या मुलाविरुध्द असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या जमादार मंडाळे यांच्या विरोधात लाच लुचपत विभागाने गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तक्रारदारसह त्याच्या मुलाविरुध्द गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्याचा तपास जमादार मंडाळे यांच्याकडे आहे. सदर गुन्ह्यात  अटक न करण्यासाठी, विनाकारण मारहाण न करण्यासाठी मंडाळे यांनी तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. 

याबाबत तक्रारदारांनी लाच लूचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार ३ डिसेंबर रोजी गुंडेवाडी ते गोंदी मार्गावर जावून पंचासमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली. तडजोड करुन मंडाळे हे ४० हजार रुपये स्विकारण्यास तयार असल्याचे निषन्न झाले.  त्यानंतर १० डिसेंबर रोजी सापळा लावला असता, मंडाळे यांनी लाचेची रक्कम स्विकारली नाही. याप्रकरणी सविस्तर अहवाल पोलीस अधीक्षकांकडे पाठविला असता, त्यांनी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. गोंदी पोलीस ठाण्यात मंडाळे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. 

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, अपर पोलीस अधीक्षक एस. आर. जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपअधिक्षक रवींद्र डी. निकाळजे, पोनि. आजिनाथ काशिद, विनोद चव्हाण, कर्मचारी अशोक टेहरे, प्रदीप दौडे, संतोष धायडे, संजय उदगीकर, रामचंद्र कुदर, गंभीर पाटील, महेंद्र सोनवणे, संदीप लव्हारे, रमेश चव्हाण, ज्ञानेश्वर म्हस्के, प्रविण खंदारे यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCorruptionभ्रष्टाचारPoliceपोलिस