शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अखेर आरोग्य विभागाच्या पथकाने केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 00:49 IST

भोकरदन तालुक्यातील पारध खुर्द येथे नऊ वर्षीय शाळकरी मुलीचा डेंग्यूसदृश तापाने मृत्यू झाला होता. या घटनेनंतर शुक्रवारी आरोग्य विभागाच्या एका पथकाने गावात पाहाणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कपारध : भोकरदन तालुक्यातील पारध खुर्द येथे नऊ वर्षीय शाळकरी मुलीचा डेंग्यूसदृश तापाने मृत्यू झाला होता. या घटनेनंतर शुक्रवारी आरोग्य विभागाच्या एका पथकाने गावात पाहाणी केली.येथील पूजा संजय लक्कस हिचा डेंग्यूच्या तापाने मृत्यू झाला होता. याबाबतचे वृत्त लोकमतने गुरुवारी प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत आरोग्य विभागाच्या एका पथकाने गावाची पाहणी केली. यावेळी शाळेच्या परिसरात मोठी अस्वच्छता असल्याने ती तातडीने काढण्याच्या सूचना Þ ग्रामपंचायतीला दिल्या. तसेच ग्रामसेवक व ग्रामस्थांची बैठक घेतली. गावात स्वच्छता राखण्यासाठी व गाव साथरोगमुक्त करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शांतिकुमार भारडकर यांनी केले.या पथकामध्ये जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गावंडे, डॉ. वाघमारे, ग्रामसेवक शिंदे यांच्यासह गावकऱ्यांची उपस्थिती होती. दरम्यान वैद्यकी पथकाने कोरडा दिवस पाळण्यासाठी ग्रामस्थांना आव्हान केले. जास्त दिवस पाणी साठवून ठेवल्यामुळे डासांची उत्पत्ती वाढते.

टॅग्स :Healthआरोग्यdengueडेंग्यू