शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 17:54 IST

सदर प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.

बदनापूर - येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून चाकू, लोखंडी पाईपने बाप लेकावर हल्ला केल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. सदर प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.

सविस्तर माहिती अशी की, बदनापूर शहरातील शंकरनगर भागातील अशोक अंबीलढगे व विष्णू अंबीलढगे शेजारी शेजारी राहतात. या दोन सख्या भावात मुलीचे लग्नासाठी काढलेल्या पैशावरून वाद सुरू होता.आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास फिर्यादी व तिची जावू यांच्यामध्ये भांडण झाले व हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेले.

त्यानंतर दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास फिर्यादीची जावू मीनाबाई हिचे जालना येथील नातेवाईक हे बदनापूर येथील शंकरनगर भागात आले असता, तेथे झालेल्या भांडणांमध्ये चाकू लोखंडी पाईप यांच्या साह्याने अशोक येडुबा अंबीलढगे व त्यांचा मुलगा यश अशोक अंबीलढगे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या बाप-लेकाला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.

या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुदाम भागवत व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी गाव घेतली. तसेच घटनास्थळी प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी व उपविभागीय पोलीस अधिकारी कुलकर्णी यांनी भेट दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना