शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

रांजणी वीज कार्यालयात शेतकऱ्यांच्या संतापाचा भडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 01:21 IST

रांजणी येथील उपकेंद्रातील यंत्र सामग्रीत तांत्रिक बिघाड झाल्याच्या कारणाने मागील बारा दिवसांपासून शेतीला पुरवठा होत नसल्याने संतप्त शेतक-यांनी अभियंता एस. के. म्हस्के यांना घेराव घालत वीजप्रश्न सोडवण्याची मागणी लावून धरली

लोकमत न्यूज नेटवर्करांजणी : घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथील उपकेंद्रातील यंत्र सामग्रीत तांत्रिक बिघाड झाल्याच्या कारणाने मागील बारा दिवसांपासून शेतीला पुरवठा होत नसल्याने संतप्त शेतक-यांनी अभियंता एस. के. म्हस्के यांना घेराव घालत वीजप्रश्न सोडवण्याची मागणी लावून धरलीउपकेंद्रातील फिडरचे रिले तुटले असल्याने व अ‍ॅक्सिलेटर फुटल्याने मागील बारा दिवसापांसून शेतीचा वीजपुरवठा बंद आहे. या बाबत वीज वितरण कंपनीने एजन्सीला कळवले असल्याचे म्हस्के म्हणाले. मात्र कळवूनही त्याचा उपयोग झाला नाही. या संदर्भात आ. टोपे यांनाही माहिती दिली. त्यांनी लगेचच वीज वितरण कंपनीतील वरिष्ठ अधिका-यांशी संपर्क करून तातडीने वीजपुरवठा पूर्ववत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र तरी देखील स्थिती जैसे थे होती. त्यामुळे चिडून जाऊन सोमवारी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी गौतम देशमुख, श्रीकांत देशमुख यांनी सकाळी अकरा वाजता कार्यालय गाठून अभियंत्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी ग्रामस्थांनी एकत्रित येत अभियंता म्हस्के यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. यावेळी रांजणीसह परिसरातील आठ गावांतील शेतकरी उपस्थित होते. त्यात प्रामुख्याने रहीम शेख, अमोल देशमुख, भगवान इंगळे, कुंडलीक जाधव आदींचा समावेश होता.यावेळी गौतम देशमुख, श्रीकांत देशमुख, रहीम शेख यांनी जर ही दुरूस्ती तातडीने केली नाही, तर आणखी आंदोलनाचा इशारा दिला.

टॅग्स :mahavitaranमहावितरणFarmerशेतकरी