शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा बँकेसमोर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 00:47 IST

सोयगाव देवी येथील संतप्त शेतक-यांनी पीक कर्जासाठी शनिवारी महाराष्ट्र बँके समोर ठिय्या आंदोलन करून बँकेला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : तालुक्यातील सोयगाव देवी येथील संतप्त शेतक-यांनी पीक कर्जासाठी शनिवारी महाराष्ट्र बँके समोर ठिय्या आंदोलन करून बँकेला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला. परंतु बँकेचे शाखा व्यवस्थापक सूर्यवंशी यांनी टप्प्याटप्प्याने पीक कर्ज वाटप करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतक-यांनी आंदोलन मागे घेतले.भोकरदन शहरातील बॅक आॅफ महाराष्ट्र शाखेत अनेक दिवसांपासून सोयगाव देवी येथील शेतक-यांनी पीककर्जासाठी अर्ज केले होते. परंतु, पीककर्ज वाटपा संदर्भात बँकेकडून टाळाटाळ होत असल्याने शनिवार कर्ज प्रकरणे निकाली काढण्याबाबत सांगण्यात आले होते. परंतू आजही आपल्या गावाचा नंबर लागत नाही असे समजल्यानंतर सरपंच श्रीमंत राऊत यांच्यासह शेतकरी बँकेत आरडाओरड करत बँके समोरच ठिय्या आंदोलन केले.यावेळी बँकेचे प्रवेशद्वाराला टाळे लावण्याचा प्रयत्न करण्यात आला.दरम्यान, शाखा व्यवस्थापक व्ही. व्ही. सूर्यवंशी यांनी शेतक-यांची भेट घेऊन पीककर्जा बाबत असलेल्या अडचणीवर चर्चा करून येत्या आठ ते दहा दिवसात प्रकरणेनिकाली काढण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच पहिल्या टप्प्यातील जवळपास २५ प्रकरणे आंदोलनानंतर निकाली काढण्यात आली.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जagitationआंदोलन