शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

कर सुनावणीत अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 01:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : जालना नगर पालिकेने १२ वर्षानंतर मालमत्ता कर वाढीसाठीची प्रक्रिया सुरू केली आहे. असे असतानाच ...

ठळक मुद्देशेजारील दुकानांना वेगवेगळे कर : कर सर्वेक्षण नव्याने करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना नगर पालिकेने १२ वर्षानंतर मालमत्ता कर वाढीसाठीची प्रक्रिया सुरू केली आहे. असे असतानाच ज्या एंसजीला हे सर्वेक्षणाचे काम दिले होते. त्यांचे अनेक किस्से आता सुनावणी दरम्यान पुढे येत आहेत. बुधवारी सुनावणीचा दुसरा दिवस होता. त्यावेळी एकाच व्यापारी संकुलातील दोन वेगवेगळ्या दुकानांना वेगवेगळी कर आकारणी करण्यात आल्याने गोंधळ उडाला आहे. सबंधित दुकान दाराने त्याचे पुरावेच सुनावणी अधिकाऱ्याकडे सादर केले आहेत.जालना पालिकेने हाती घेतलेल्या अवाजवी कर वाढीस नागरिकांमधून तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. परंतु आता १२ वर्षांनतर करात वाढ होत असेल तर ती नागरिकांनी स्विकारली पािहजे असे प्रशसनाकडून सांगितले जात आहे. मात्र हे जरी मान्य केले तरी, ज्या एंजीने हे करवाढी संदर्भातील सर्वेक्षण केले आहे, ते करताना ते तथ्याला धरून न केल्याचा आरोप अनेकांनी सुनावणी अधिकाºयांकडे केल्याचे नागरिकांनी लोकमतशी बोलताना सांगितले.नवीन जालना भागातील एकाच व्यापारी संकुलात शेजारी-शेजारी असलेल्या एका दुकानाला केवळ ९०० रूपये आणि त्याच्या शेजारी असलेल्या दुकानास चक्क २२०० रूपये कर भरण्यासाठीच्या नोटीस देण्यात आल्याचे दिसून आले. हे तर या प्रकरणातील हमनगाचे एक टोक आहे. अनेक ठिकाणी नवीन बांधकाम झाले नसताना ते बांधकाम झाल्याचे दर्शविण्यात आल्याचे नागरिकांनी सांगितले.

टॅग्स :JalanaजालनाJalana Muncipalityजालना नगरपरिषदTaxकर