शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

नामधारी कोण, मालक कोण हे सर्वांना माहिती आहे; मनोज जरांगे यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2024 14:07 IST

तुम्ही आरक्षण दिले नाही तर आमच्या पुढे राजकारणा शिवाय पर्याय नाही: मनोज जरांगे

- पवन पवार 

वडीगोद्री ( जालना) : त्या तिघांचा एक कावा आहे. ते एकमेकांविरोधात बोलूच शकत नाहीत. नामधारी कोण मालक कोण हे सर्वांना माहिती आहे. फडणवीसांनी ठरवले तर ते एका दिवसांत आरक्षण देऊ शकतात. गृहमंत्री फडणवीस यांचे राज्य म्हणजे जोक ना, काही दिवसांनी यांनी गरिबांना भाकरीला मोताज करू नये, असा हल्लाबोल मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. ते अंतरवाली सराटीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

जरांगे पुढे म्हणाले, विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुकांची गर्दी वाढली आहे. त्यांना आणखी चार दोन दिवस वाढवून द्यावेच लागतील. पश्चिम महाराष्ट्रातून गर्दी जास्त येते आहे. काही मंत्री आणि माजी खासदार, आमदार देखील संपर्कात असल्याचे जरांगे यांनी यावेळी सांगितले. सत्तेकडे गोरगरीब गेल्या शिवाय मार्ग निघू शकत नाही. तुम्ही आरक्षण दिले नाही तर आमच्या पुढे राजकारणा शिवाय पर्याय नाही, असा इशारा देखील जरांगे यांनी दिला.

जरांगे यांना पोलिसांची नोटिसमनोज जरांगे पाटील यांना गेवराई पोलीसांनी नोटिस बजावली आहे. यावर बोलतांना जरांगे म्हणाले की, ती फडणवीस यांची नोटीस आहे, पोलीसांची नाही. ग्रहमंत्रालया बरोबर, त्यांना संपवा संपवी खात दिले पाहिजे. काल ताबडतोब नोटीस दिली, ते जुने उकरून काढतात, अशी टीका जरांगे यांनी फडणवीस यांच्यावर केली. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसJalanaजालना