शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
2
संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप
3
पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 
4
Stock Market Today: ९३ अंकांच्या तेजीसह खुला झाला सेन्सेक्स; बँक निफ्टीत विक्रमी तेजी
5
तरुणांनो, तयार राहा, दोन वर्षांत सरकार तुम्हाला देणार तब्बल ३.५ कोटी नोकऱ्या
6
Mumbai: झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य!
7
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शन संपेल
8
निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार
9
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
10
गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
11
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार
12
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
13
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
14
Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
15
२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'
16
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
17
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
18
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
19
"ब्लड टेस्ट करायला गेल्यावर १० मिनिटांनी.."; अंशुमन विचारेच्या पत्नीने सांगितला धक्कादायक अनुभव, काय घडलं?
20
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती

एकादशीचे व्रत अधुरे राहिले; जीप-ट्रकच्या भीषण अपघातात पाच भाविक जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2022 11:19 IST

एकादशीनिमित्त शेगाव येथे संत गजानन महाराज देव दर्शनासाठी जात होते.

जालना: रोहन वाडी (तालुका जिल्हा जालना) येथील भाविकांच्या जीप आणि ट्रकच्या भीषण अपघातात पाचजण जागीच ठार झाल्याची घटना देऊळगाव राजा शहराबाहेरील वळण रस्त्यावर आज पहाटे साडेपाच वाजेदरम्यान घडली. अपघातात सात जण गंभीर जखमी झाले आहेत. सविस्तर वृत्त असे की, जालना जिल्ह्यातील रोहनवाडी येथील बारा भाविक जीपमधून गाडी ( एम .एच. 28 v.44 21 )  एकादशीनिमित्त शेगाव येथे संत गजानन महाराज देव दर्शनासाठी जात होते. शहराबाहेरील वळण रस्त्यावर समोरून येणाऱ्या भरधाव ट्रक ( एम. एच. 16. Q  1682 ) आणि जीपची जोरदार धडक झाली. यात जीपमधील पाच भाविक जागीच ठार झाले. तर सात जण गंभीर जखमी झाले. 

दरम्यान, मृतदेह शेवगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असून नातेवाईकांच्या मदतीने ओळख पटविण्याचे काम चालू होते. तर गंभीर जखमींना उपचारासाठी जालना येथे हलवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच देऊळगाव राजा पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन बचावकार्य सुरू केले आहे.

टॅग्स :Deathमृत्यूJalanaजालनाAccidentअपघातbuldhanaबुलडाणा