शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
2
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
3
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
4
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
5
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल चामखीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
8
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
9
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
10
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
11
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
12
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
13
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
14
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
15
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
16
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
17
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
18
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
19
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
20
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...

शिक्षण विभागाचा गोंधळ...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:25 IST

डिजिटल क्लासरूम च्या नावाखाली सर्व शाळांमध्ये हे डिजिटल क्लासरूम असल्याची चुकीची माहिती वरिष्ठ पातळीवर देऊन ही परीक्षा घेण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागासह मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांनी गुणवत्ता निर्धाण चाचणी कशीबशी उरकरण्यात आली. ही परीक्षा सध्या घेऊ नये अशी मागणी परीक्षेपूर्वीच १३ शिक्षक संघटनांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या शिक्षक कृती समितीच्या पदाधिका-यांनी मुख्य कार्यकारी अधिका-यांकडे केली होती. मात्र ही मागणी दुर्लक्षित करून ही परीक्षा उरकण्यात आल्याचे कृती समितीने एका निवेदनाव्दारे कळविले आहे.जालना जिल्ह्यातील बहुतांश जिल्हा परिषद शाळांचा वीजपुरवठा वीजबिल थकल्यामुळे तोडण्यात आला आहे. डिजिटल क्लासरूम च्या नावाखाली सर्व शाळांमध्ये हे डिजिटल क्लासरूम असल्याची चुकीची माहिती वरिष्ठ पातळीवर देऊन ही परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा २१ रोजी सर्वत्र पार पडली.या परीक्षेची माहिती जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना ही एक दिवस आधी कळविली. तसेच ही परीक्षा आॅनलाइन घेण्याचे निश्चत केले. आणि ती परीक्षा घेतली. ही परीक्षा केवळ औपचारिकता ठरल्याचा आरोपही कृती समितीने केला आहे. दरम्यान ही शासनाची चालवलेली दिशाभूल असून, ही परीक्षा केवळ जालना जिल्ह्यातच घेतली जात असल्याचे सांगण्यात आले. एकूणच या सर्व प्रकारामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर ऐकण्यास मिळाला. या संदर्भात प्रशासनाशी संपर्क साधला असता ही परीक्षा कधी झाली याची माहिती नसल्याचे उत्तर देण्यात आले.यातूनच या परीक्षे बाबत प्रशासनातच एकवाक्यता नसल्याचे दिसून आले.सोळा अतिरिक्त शिक्षक रूजू होण्याच्या प्रतीक्षेतजालना : जिल्ह्यातील ज्या शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षक ठरले होेते, त्या शिक्षकांना ८ डिसेंबरला झालेल्या समायोजन प्रक्रिये अंतर्गत अन्य शाळांमध्ये रूजू होण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु संबंधित शाळांनी या समायोजित शिक्षकांना रूजू करून घेण्यास नकार दिल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १६ शिक्षकांची स्थिती आई जेवू घालीना वडिल भीक मागू देईनात अशी झाली आहे.जालना जिल्ह्यातील वेगवेगळ्या शिक्षण संस्थांमध्ये जवळपास २४ शिक्षक अतिरिक्त ठरले होते. या शिक्षकांना अन्य संस्थांमध्ये रूजू होण्यासाठीचा निर्णय माध्यमिक शिक्षणाधिकाºयांनी दिला होता. परंतु २४ पैकी केवळ ८ शिक्षकांना संस्थांनी रूजू करून घेतले. मात्र उर्वरित १६ शिक्षकांचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. त्या प्रामुख्याने बी.डी. लहाने, व्ही.आर. जाधवर, जी.एस. सावळे, बी.बी. इंगळे, आय. के. राऊळ, पी.बी. इंगळे, आर. टी. घोटूळे, आर.टी. झोरे, व्ही. टी. म्हस्के, आर.बी. सोनवणे, डी.आर. पवार, डी.टी.शेरे, के.व्ही. राठोड, एस.यु. बावस्कर, आर. टी. देशमुख, एस.एम. वाघ यांचा प्रश्न प्रलंबित आहे. या गंभीर मुद्याकडे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकाºयांनी जातीने लक्ष घालून या शिक्षकांचा प्रश्न सोडवावा तसेच रूजू करून न घेणाºया संस्थांकडून खुलासाही मागवावा असे निवेदन शिक्षकांनी शिक्षणाधिकाºयांना दिले.कृती समितीचे निवेदनकृती समितीने दिलेल्या निवेदनावर जावेद खान, संजय हेरकर, सिध्दार्थ रणपिसे, संजय सरदार, जगन्नात हनवते, राजेश मुंगीपैठणकर, रघुनाथ वाघमारे, संतोष राजगुरे, देवेंद्र बारगजे आदींच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :Jalna z pजालना जिल्हा परिषदEducationशिक्षण