शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

संसाराची जबाबदारी पार पाडून कुटुंबावर संस्कार रुजविणे हे महिलांचे कर्तव्यच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 00:01 IST

बेटी ही पराया धन म्हणून जी ओळख असते, ती खरीच असते. ती दोन्ही कुटुंबांतील दुवा ठरते.

संजय देशमुख।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : हिंदू संस्कृतीत महिलेला शक्तीचे स्थान दिलेले आहे. महिलेच्या हातातच संसाराची दोरी असते. घरातील अन्नपूर्णा, लक्ष्मी म्हणूनही महिलांकडे पाहिले जाते. बेटी ही पराया धन म्हणून जी ओळख असते, ती खरीच असते. ती दोन्ही कुटुंबांतील दुवा ठरते. विवाह झाल्यावर तिचे सासरच हे तिचे सर्व काही असते. पती सोबतच सासू-सासरे, दीर, नणंद आणि घरातली मुले-मुली हा त्यांचा एक परिवार म्हणजेच तिचे सर्वस्व असते.अशाच एका संस्कारित घरातून अंबड माहेर असलेल्या माधवी यांचा विवाह जालना येथील प्रसिध्द उद्योजक दिनेश राठी यांच्या सोबत इ. स. २००० मध्ये झाला. त्यांना दोन मुले असून, एक बारावीत तर दुसरा इयत्ता नववीत शिक्षण घेत आहे. माधवी यांचा विवाह होऊन त्या राठी परिवाराच्या सून झाल्यावर त्यांनी आई-वडिलांकडून मिळालेले संस्कार येथेही रूजविले. व्यवसायाने त्यांचे पती हे स्टीलचे मोठे उद्योजक असल्याने त्यांना व्यवसायावर लक्ष केंद्रित करावे लागते. त्यामुळे घरातील सर्व जबाबदारी मी आणि माझ्या सासूबार्इंवर असते. सासूबाई आणि मी आम्ही दोघी मिळून घरातील सर्व व्यवहार, परिवाराची जबाबदारी सांभाळतो. सासरे कांतीलाल राठी हे माहेश्वरी विवाह समितीचे मोठे कार्य करतात. मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी घरातील सर्व जण त्यांना समजावून सांगातात आणि दोन्ही मुले देखील आमच्या शब्दाच्या पुढे नसल्याचे समाधान आहे. घरातील प्रत्येक गोष्ट आणि वस्तू या नीटनेटक्या राहाव्यात हा प्रयत्न असतो, त्याकडे मी जास्त लक्ष केंद्रित करते. महिलांनी त्यांच्यावर असलेली कुटुंबाची जबाबदारी सांभाळूनच अन्य कामांना प्राधान्य दिल्यास कुटुंबासह बाहेरही संतुलन साधता येते हे विसरून चालणार नाही.

टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिनcultureसांस्कृतिकbusinessव्यवसाय