शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पाऊस, वादळाचा फटका, कांद्याला दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 01:14 IST

घनसावंगी तालुक्यात कुंभार पिंपळगावसह परिसरात मंगळवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसाने कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले

लोकमत न्यूज नेटवर्ककुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यात कुंभार पिंपळगावसह परिसरात मंगळवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसाने कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. कुंभार पिंपळगावसह शिवणगाव, उक्कडगाव, भादली, मूर्ती, नागोबाची वाडी आदी गावांमध्ये वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला.सध्या उन्हाळा कांदा काढणीचे व चाळीत भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याने अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची धावपळ उडाली आहे. यावेळी हिरवी मिरची, टोमॅटो, हिरवा भाजीपाला इ. पिके बाधित झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता पसरली आहे.अचानक आलेल्या या पावसाामुळे काही ठिकाणी कांदा तर काही ठिकाणी वीटभट्टीवर तयार केलेल्या विटा भिजल्या. तसेच सध्या स्थितीत अनेक ठिकाणी कांदा काढणीला आला होता.मात्र या पावसाने त्याचेही मोठे नुकसान झाले असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.पाच टन कांदा झाला खराबशिवणगाव येथील शेतकरी काकासाहेब जनार्दन तौर यांनी गट क्र. ९४ मध्ये उसामध्ये आंतरपीक म्हणून कांद्याची लागवड केली होती. तो कांदा काढून पाथ कापणी चालू असताना मंगळवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे पाच टन कांदा खराब झाला आहे. यात त्यांचे जवळपास पन्नास हजार रूपयांचे नुकसान झाले असून शासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

टॅग्स :RainपाऊसonionकांदाAgriculture Sectorशेती क्षेत्र