शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ता करावरून जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 01:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील मालमत्ताचे चुकीचे सर्वेक्षण करुन जालना नगरपालिकेने मालमत्ताचे क्षेत्रफळ वाढवून जास्तीची कर आकारणी भरण्यासंबधीच्या नोटीसा नागरिकांना पाठवल्या आहेत. त्या नोटीसा तातडीने मागे घेवून नाव्याने सर्वेक्षण करावे, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी नगरध्यक्ष यांनी एका निवेदनाव्दारे केली आहे.जालना पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना अंबेकर यांनी निवेदन दिले आहे. त्यात ...

ठळक मुद्देशिवसेनेकडून फेरसर्व्हेक्षणाची मागणी : काँग्रेसकडून मात्र, मालमत्ता कर वाढीचे समर्थन

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील मालमत्ताचे चुकीचे सर्वेक्षण करुन जालना नगरपालिकेने मालमत्ताचे क्षेत्रफळ वाढवून जास्तीची कर आकारणी भरण्यासंबधीच्या नोटीसा नागरिकांना पाठवल्या आहेत. त्या नोटीसा तातडीने मागे घेवून नाव्याने सर्वेक्षण करावे, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी नगरध्यक्ष यांनी एका निवेदनाव्दारे केली आहे.जालना पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना अंबेकर यांनी निवेदन दिले आहे. त्यात म्हंटले आहे की, जालना नगरपरिषदेने शहरातील मालमत्ता कराचे नव्याने सर्वेक्षण केले आहे. ज्यात चुकीच्या पध्दतीने कर आकारणी होण्याची दाट शक्यता असून, ज्यांचे घर एक मजल्याचे आहे. अशांना त्यांचे घर दोन मजली असल्याचे दाखवून वाढीव कर भरण्यासंबधी सुचना केली आहे. यासर्दभात अक्षेप दाखल करण्याबाबत सांगितले आहे. परंतु, हे सर्वेक्षण चुकीचे असून, पालिकेच्या चुकीच्या धोरणामुळे नागरिकांना नाहाक अर्थिक बोजा सहन करावा लागणार आहे. शहरात अधिच नागरी सुविधाचा बोजवारा उडाल्याचे अंबेकरांनी नमूद केले आहे.करवाढ योग्यच- संगीता गोरंट्याल४शहरातील मालमत्ता कराचे सर्व्हेक्षण करून कर वाढीसंदर्भात आक्षेप मागविले आहेत. अद्याप कुठलीच वाढीव करवाढ लागू केली नाही. केवळ राजकारण म्हणून शिवसेनेकडून आरोप केले जात असल्याचा आरोप नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी केला आहे.

टॅग्स :JalanaजालनाJalana Muncipalityजालना नगरपरिषदShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस