शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या उत्पन्नवाढीसाठी मागेल त्या शेतकऱ्यांना ठिबक सिंचनचे अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 00:51 IST

घनसावंगी तालुक्यातील शिंदेवडगाव येथे कृषी कार्यालय तसेच जागृती प्रतिष्ठाण यांच्यावतीने आयोजित मेळाव्यास कृषी अधिक्षक विजय माईनकर, गटशेतीचे प्रणेते डॉ.भगवानराव कापसे यांच्यासह शेतक-यांची उपस्थिती होती.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शेतीच्या उत्पन्न वाढीसाठी पाणी हा महत्त्वाचा घटक आहे. असलेले पाणी पिकांना देण्यासाठी ठिबक सिंचन ही आता काळाची गरज झाली असल्याची माहिती जागृती प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक, कृषी खाते यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी मेळाव्यात ग्रामीण बँकेचे मुख्य सरव्यवस्थापक जी. जी. वाकडे यांनी सांगितले.घनसावंगी तालुक्यातील शिंदेवडगाव येथे कृषी कार्यालय तसेच जागृती प्रतिष्ठाण यांच्यावतीने आयोजित मेळाव्यास कृषी अधिक्षक विजय माईनकर, गटशेतीचे प्रणेते डॉ.भगवानराव कापसे यांच्यासह शेतक-यांची उपस्थिती होती. गटशेतीच्या वाटचालीबद्दल डॉ. कापसे यांनी सविस्तर माहिती दिली. जाफराबाद, भोकरदन तालुक्यात गटशेतीचे प्रयोग यशस्वी झाले आहेत. या दोन तालुक्यांप्रमाणेच संपूर्ण जालना जिल्ह्यात अ‍ॅग्रो इंडिया गटशेतीच्या माध्यमातून देखील प्रयत्न चालले असल्याची माहिती गटप्रमुख लक्ष्मण सवडे यांनी दिली. व्यासपीठावर तालुका कृषी अधिकारी कावरे, ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक पोटे, कृषी सहाय्यक देठे, सरपंच ओमप्रकाश जाधव, भाऊराव आटपळे, मुन्ना गव्हाणे आदींची उपस्थिती होती.यावेळी रामकिसन गव्हाणे यांच्या शेतातील ठिबक पध्दतीने लावलेल्या कपाशीची पाहणी मान्यवरांनी केली. श्रीकांत भुतेकर यांच्या शेतातही शिष्टमंडळाने भेट देवून मोसंबी बागेची शिवारफेरी करण्यात आली. कपाशीवरील बोंडअळी व मोसंबीवर पडणारा डायबॅक रोगाविषयी शेतक-यांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जागृती प्रतिष्ठाणचे व्यवस्थापक अमित पालोदकर, सचिव विकास कापसे, सदस्य विलास कापसे, मुन्ना गव्हाणे, सखाराम गव्हाणे, मदन गव्हाने आदींनी प्रयत्न केले. या मेळाव्यास घनसावंगी आणि भोकरदन तालुक्यातील ६०० पेक्षा अधिक शेतकºयांची उपस्थिती होती.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पAgriculture Sectorशेती क्षेत्र