शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

विठ्ठल मंदिरातील दानपेटी पळवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 01:13 IST

जुना जालन्यातील कसबा परिसरातल्या अत्यंत वर्दळीच्या विठ्ठल-रुख्मिणी मंदिरातील दानपेटी दोन जणांनी पळवली. यातील दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने ताब्यात घेतले. गुरुवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जुना जालन्यातील कसबा परिसरातल्या अत्यंत वर्दळीच्या विठ्ठल-रुख्मिणी मंदिरातील दानपेटी दोन जणांनी पळवली. यातील दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने ताब्यात घेतले. गुरुवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली.स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास लक्कडकोट परिसरात गस्तीवर असताना विठ्ठल मंदिराजवळ अंधारात दोघे जण संशयितरीत्या उभे असलेले दिसले. पोलिसांनी गाडी थांबवताच दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यातील एकास गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव सत्तार गफार खान (२२, रा. माळीपुरा) असे सांगितले. पळून गेलेला साथीदार संशयित उशेद उर्फ जंगली नासेर खान याच्या मदतीने विठ्ठल मंदिराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आतील दानपेटी चोरल्याचे सांगितले. दानपेटी जंगली घेवून पळाल्याची माहिती दिली. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. एका घराच्या भिंतीवरून उडी मारल्याने त्याचा पाय मोडला. पोलिसांनी त्याच्याकडील लोखंडी टॉमी जप्त केली. जुन्या नगरपालिका कार्यालय परिसरात शोधाशोध केली असता, रस्त्यालगत दानपेटी फेकलेली आढळून आली. पोलिसांनी पंचनामा करून दानपेटी ताब्यात घेतली. पेटीत पाच हजार ३०० रुपये आढळून आले. या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात सत्तार खा याच्यासह जंगली याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस पाठलाग करत असताना जंगलीने मस्तगड परिसरातील एका घराच्या भिंतीवरून उडी मारली. त्यामुळे त्याचा पाय मोडला. तरीही पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्याला पकडले. दरम्यान, या प्रकरणात पालिकेच्या एका सदस्याचा नातेवाइक असलेल्या एकास पकडून नागरिकांनी पोलिसांच्या स्वाधीन केले होते. मात्र, चौकशीत त्याचा प्रकरणाची संबंध नसल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्यास सोडून दिले.

टॅग्स :TempleमंदिरThiefचोर